पाहीजे ते मिळविण्यासाठी करा फक्त ‘हा’ उपाय: स्वामी सदैव पाठीशी राहतील !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना जीवनामध्ये अनेक गोष्टींची अपेक्षा असते आणि त्यांची अशी इच्छा असते की जीवनामध्ये एकदा तरी ही गोष्ट नक्की मिळावी आणि यासाठी मित्रांनो आपल्यातील बरेच जण देवी देवतांची अगदी मनापासून पूजा आमच्या करतात आणि त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करून आपले जीवनामध्ये जे काही आपल्याला हवे आहेत.

ते प्राप्त करण्याचा हे प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत की जे आपण अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने आपल्या घरामध्ये केले तरी यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला जे काही हवे आहे ते आपण नक्की मिळवू शकतो.

मित्रांनो आज आपण आपल्या स्वामी समर्थांच्या बाबतीतला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण अगदी मनापासून आणि विश्वासाने करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्या मनामध्ये काही इच्छा आहेत किंवा आपल्याला जे काही हवं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये खूप पैसा हवा असेल घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर अशावेळी तुम्हीही हा उपाय करू शकता मित्रांनो हा उपाय केल्यामुळे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतोच आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेमुळे आपल्याला खूप धनसंपत्ती प्राप्त होते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची ही अखंड कृपा आपल्यावर राहते.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती.

मित्रांनो आपल्या देवघरात ही एक वस्तू दररोज ठेवा तुम्हाला इतके मिळेल अशी अपेक्षाही तुम्ही करणार नाही इतके भरपूर तुम्हाला मिळेल. तुम्ही खूप धनवान व्हाल, सुखी व्हाल. आणि मित्रांनो आपण जर रोज सकाळी देवघरात बसून देवांची पूजा करत असाल सेवा करत असाल देवांना स्नान घालत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असू शकतो. आणि मित्रांनो तुम्ही-आम्ही दररोज सकाळी देवघरात देवांची आंघोळ झाल्यानंतर देवांचे स्नान झाल्यानंतर देवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही वाटीभर ही एक वस्तू देवघरात ठेवा. देवघराच्या मधोमध ठेवा.

आणि मित्रांनो आपण ज्याचा विचार सुद्धा केला नसेल असे लाभ तुम्हाला होतील अनुभव येतील घरात चमत्कार घडवतल सुख समृद्धी नांदेल तुमची पूजा पूर्ण होईल.देवता प्रसन्न होतील घरात सुख-समृद्धी श्रीमंती पैसा कमी पडणार नाही यशाची प्राप्ती होईल. पण मित्रांनो रोज सकाळी देवघरात पूजा करतांना आधीच घेऊन बसा किंवा पूजा झाल्यानंतर तुम्ही वाटीमध्ये ही एक वस्तू नक्की ठेवा.

ही वस्तू कोणती आहे ? मित्रांनो बऱ्याचदा स्वामी केंद्रात स्वामींच्या मठात सेवा देताना हे सांगितले जातं आणि बरीच लोकं ठेवत सुद्धा असतील पण बऱ्याच लोकांना माहित नसेल कि सकाळी देवपूजा करताना देवपूजा झाल्यानंतर आपल्याला वाटीमध्ये थोडे दूध एक चिमूटभर साखर टाकून ठेवायचे असते.

मित्रांनो देवपूजा करताना किंवा देवपूजा झाल्यावर देवापुढे आपण काहीना काही प्रसाद ठेवतच असतो. देवतांना हा प्रसाद दाखवायला पाहिजे किंवा तुम्ही चिमूटभर साखर सुद्धा ठेवू शकता. पण वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून ते गोड दूध जर आपण देवघरात ठेवू तर ते खूप लाभदायक असते.

आणि या उपायामुळे त्याने देवता प्रसन्न होतात आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात.मित्रांनो तुम्ही सुद्धा रोज सकाळी देवघरात देवांची पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर लगेचच देवघराच्या मधोमध एका वाटीमध्ये थोडे दूध एक चिमूटभर साखर टाकून ठेवा.

आणि मित्रांनो जेव्हा दुपारी तुम्ही नैवेद्य दाखवत असाल किंवा दाखवत नसाल तरी दुपारी ते दूध आणि साखर टाकलेली आहे ते तुम्ही तिथून उचलून घ्या आणि घरातल्या सगळ्या लोकांना थोडे थोडे प्रसाद म्हणून द्या. आणि मित्रांनो हा सहज साधा उपाय तुम्ही रोज करा रोज सकाळी असं दूध साखर देवघरात नक्की ठेवा. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *