आपले कुलदैवत कसे ओळखावे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच लोकांना आपली कुलदैवतात माहित नसते. अशा वेळी बऱ्याच लोकांना काय करावे याबद्दल समजत नाही. आपली कुलदैवत कशी ओळखावी याबद्दल बरेच प्रश्न निर्माण होतात. कुलदैवतात माहित नसल्यामुळे कुलाचार कसा पाळावा, घरात एखादे कार्य झाल्यावर कुलदैवताला कशा प्रकारे नैव्यद्य कसा दाखवावा. कुलदेवताच माहित नसल्यामुळे कोणती उपासना करायला पाहिजे याबद्दल सुद्धा बरेच प्रश्न निर्माण होतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात की आपली कुलदैवत कशी ओळखावी आणि त्याचबरोबर आपल्या कुलदीप तिची पूजा याबद्दलची सविस्तर माहिती.

मित्रांनो आपल्या घरातील वयस्कर मंडळी याना याबद्दल सविस्तर माहिती असते. पण सध्याच्या युगात बरेच लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकणी कामा निमीत्य जातात. बरेच लोक परराजच्यात किंवा परदेशात जातात त्यांचा बऱ्यापैकी त्यांच्या गावातील किंवा कुटूंबातील कमी प्रमाणत संपर्क होतो. अशा वेळी पुढच्या पिढीला आपल्या कुलदैवतात बद्दल जास्त माहिती मिळत नाही. आणि आपली कुलदैवतात कोणती आहे याबद्दल माहिती नसते आणि ज्या घरात कधीच कुलदैवताची पूजा होत नाही अशा घरात बऱ्याच समस्या निर्माण होतात. घरातील व्यक्ती नेहमी आजारी पडतात, आर्थिक हानी होतेच शिवाय कोणतेही कार्य हाती घेतले कि त्यात नेहमी विघ्न येत रहाते.

तर मित्रांनो अशा वेळी कुलाचार किंवा कुलदैवताची उपासना कशी केली पाहिजे याबद्दल जात माहिती नसते. यामुळेच आपली कुलदैवत कशी ओळखावी याबद्दल उपाय जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो आज पण आपली कुलदैवत कशी ओळखावी याबद्दल जो उपाय पहाणार आहोत त्या साठी आपल्याला सलग तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे. या उपयासाठी आपल्याला अकरा विड्याचे पाने घ्याची आहेत. त्याच सोबत आकार सुपाऱ्या घ्याच्या आहेत. शुक्रवारी सकाळी आपली देवपूजा झाल्यावर घरातील जेष्ठ स्त्रीने पूजा करायची आहे.

देवासोमर अकरा विड्याची पाने ठेवायची आहेत. आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. त्या खाली एक रुपयांचे नाणे ठेवायचे असेल तर ठेवा नसेल तरी सुद्धा चालेल. या गोष्टी ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. ही पूजा करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवा. पहिली गणपतीची सुपारी, दुसरी सुपारी आपली कुलदैवत, तिसरी कुलपुरुष, चैथी सुपारी वास्तूपुरुष , पाचवी वास्तू देवता. पुढील सहा सुपार्यांची पूजा हि आपली कुलदैवता म्हणून पूजा करायची आहे.

देवासोमर अकरा विड्याची पाने ठेवायची आहेत. आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. त्या खाली एक रुपयांचे नाणे ठेवायचे असेल तर ठेवा नसेल तरी सुद्धा चालेल. या गोष्टी ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. ही पूजा करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवा. पहिली गणपतीची सुपारी, दुसरी सुपारी आपली कुलदैवत, तिसरी कुलपुरुष, चैथी सुपारी वास्तूपुरुष , पाचवी वास्तू देवता. पुढील सहा सुपार्यांची पूजा हि आपली कुलदैवता म्हणून पूजा करायची आहे. आणि हात जोडून विनंती करायची आहे मला कुलदैवत कळून येऊ दे.

अशी पूजा तीन शुक्रावर करायची आहे. यामुळे आपल्याला होणारे त्रास खुप कमी होतील. दुसऱ्या शुक्रवारी कुलदैवत म्हणून एखाद्या सुवासनीला बोलवून तिला आपली कुलदैवता म्हणून ओटी भरून नमस्कार करा. तिसऱ्या शुक्रवारी आपल्या घरातील सर्व नातेवाईक याना जेवायला बोलवा ज्यांचे आडनाव सारखे आहे असे. यामुळे कुलाचार पाळल्यासारखा होईल. यामुळे आपल्यावर आपली कुलदैवता प्रसन्न होईल. यामध्ये तीनही शुक्रवारी तांबूल करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *