मनातले दुःख, निराशा, आलेले आर्थिक संकट यावर स्वामिनी सांगितलेला करा ‘हा’ उपाय : सर्वातून मार्ग निघेल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो मनातले दुःख निराशा आणि तुमच्या वर आलेले आर्थिक संकट स्वामिनी सांगितलेला हा एकच उपाय आहे. हा उपाय जो भक्त करतो, मनापासून करतो, संपूर्ण विश्वासाने करतो त्याच्या मनातले दुःख, निराशा आणि आलेले आर्थिक संकट कायमचे दूर होते आणि त्याला मनाला शांती, समाधान, आनंद मिळतो आणि फक्त गरज असते स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवण्याची आणि मनोभावे स्वामींची सेवा करण्याची. तर हा एक उपाय स्वामींच्या सेवेचा एक भाग आहे. तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींची सेवा करतात तर तुम्ही सुद्धा हा एक उपाय दररोज करा.

आणि मित्रांनो जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकतात. ज्यांना की तुमच्यावर सुद्धा दुःख आहेत, तुम्हाला निराशा आहेत, मार्ग मिळत नाहीये, प्रश्न सुटत नाहीये किंवा आर्थिक संकट आहे यश मिळत नाहीये. कोणतेतरी संकट खूप मोठे संकट तुमच्यावर आलेले आहे आणि तर तुम्ही सुद्धा पंधरा मिनिट स्वतःला द्या या पंधरा मिनिटात तुम्हाला उपाय हा करायचा आहे.हा उपाय तुम्ही कुठेही बसून करू शकतात. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, टेरेस वर स्वामींच्या समोर देवघरासमोर कुठेही बसा पंधरा मिनिटे शांत जागेवर बसा.

मित्रांनो आपल्याला अशा ठिकाणी बसायचे आहे जिथे फक्त शांतता हवी तिथे बसून डोळे बंद करा बेडवर बसू शकता, खुर्चीवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकतात. फक्त पंधरा मिनिटे बसा डोळे बंद करा आणि मनातल्या मनात मनापासून स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अस मनापासून हळुवारपणे बोला, मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने दररोज दिवसातून सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी थोडासा वेळ काढून स्वामींचा नाम जप किंवा स्वामी समर्थांचा कोणताही मंत्राचा जप तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांसाठी दररोज करायचा आहे मित्रांनो यामुळे आपले मन शांत होते आणि मित्रांनो स्वामींच्या मंत्राचा जप रोज नक्की करा फक्त पंधरा मिनिटात माळ नसेल तरी चालेल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो फक्त पंधरा मिनिट तुम्ही बसा जो पर्यंत तुम्हाला जमेल तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा, आणि मित्रांनो जर तुम्हाला सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी यासाठी वेळ काढणे शक्य होत नसेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही आणखीन एक काम करू शकता ते म्हणजे ज्यावेळी तुम्ही सकाळची देवपूजा करता त्यावेळी देवपूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे स्वामींच्या नामाचा जप शांतपणे बसून करू शकता परंतु शक्यतो मित्रांनो संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी आपण आपल्या देवघरांमध्ये दिवागरबत्ती करतो त्यावेळी जर आपण अशा प्रकारे पंधरा मिनिटे स्वतःला दिली तर यामुळे मनातील दुःख, निराशा तर काही दिवसातच संपतील. आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होते, यशाची प्राप्ती होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर रोज स्वतःला थोडा वेळ दिला आणि त्या वेळामध्ये स्वामींचा नाम जप केला किंवा स्वामींच्या इतर कोणतेही मंत्राचा जप केला तरी यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये असणारे दुःख निराशा अडचणी नकारात्मकता सर्व नष्ट होईल आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि स्वामी तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी पासून चे रक्षण करतील आणि मित्रांनो या एका छोट्याशा उपायामुळे स्वामींचा आशीर्वाद होतो आणि स्वामींची कृपा होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *