10 जुलै रविवार आषाढी एकादशी ‘या’ राशींची लागणार लॉटरी , पुढील 12 वर्षे राजयोग!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे, प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते, आणि त्यातच आषाढी एकादशी हि अतिशय महत्वपूर्ण मानली जाते, आषाढ शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला आमलकी एकादशी या नावाने ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये या एकादशीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

या दिवशी भगवान विष्णूंची विधिपूर्वक पूजा केली जाते आणि मान्यता आहे कि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते, मान्यता आहे कि या दिवशी व्रत उपवास करून एकादशीची कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

आणि मित्रांनो या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. मान्यता आहे कि आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूनबरोबरच आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दरिद्रीच नाश होतो.

आणि मित्रांनो दिनांक 10 जुलै रोजी आषाढी एकादशी असून या वेळी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत, एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे आणि या संयोगाचा शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चक्रमणार आहेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे.

चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष – एकादशीपासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. सांसारिक सुखात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सांसारिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. तुमच्या जीवनात मागील अनेक दिवसापासून चालू असणारी दुःख दायक परिस्तिथी आता बदलणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे आणि आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये देखील वाढ होईल.कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वाटा देखील मोकळया होणार आहेत.

मिथुन – या राशीवर ग्रह नक्षत्राचा अतिशय शुभ प्रभाव दिसणार आहे. एकादशीला बनत असलेल्या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात येणार आहे. एकादशीला बनत असलेला संयोग तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारात तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक नवीन मार्ग मोकळे होणार आहे. मनापासून केलेले कोणतेही काम पूर्ण होणार आहे.

कर्क – एकादशीचा शुभ प्रभाव कर्क राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. प्रगतीचा दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल यासाठी तुम्हाला प्रयन्त करावे लागतील.तुमच्या प्रत्येक कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. सांसारिक जीवनात पती पत्नी मध्ये चालू असलेले मतभेद वाद आता मिटणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

कन्या- एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल कन्या राशीचे भाग्य. तुमच्या जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होईल.तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून तुमच्या मनावर असणारे भय भीती आणि चिंतेचे दडपण आता दूर होणार आहे. करिअर मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.करिअर च्या दृष्टीने काळ शुभ फलदायी असणार आहे. या काळात व्यसनापासून दूर राहणे हिताचे असणार आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश मिळणार आहे.

तूळ – या राशीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे.तुला राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी असण्याचे संकेत आहेत आता तुमची आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. उद्योग आणि कार्यक्षेत्रातून लाभ प्राप्त होणार आहे. करिअर मध्ये एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. हा काळ तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नवीन सुरु केलेली कामे प्रगती पथावर राहणार आहे. नोकरी साठी करत असलेले कष्ट आता फळाला येणार आहे. व्यापार आणि व्यवसायात भरपूर नफा होईल.

मीन – हा काळ आनांदायक असणार आहे तुम्ही केलेले प्रत्येक काम यशस्वी ठरणार आहे, या काळात तुमच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होणार आहे. सांसारिक सुखात वाढ दिसून येईल.जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. उद्योग व्यापाराचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल.एखादी महत्वपूर्ण योजना साकार करू शकतात किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तुमच्या मनातील महत्व पूर्ण गोष्टी कोणाला सांगू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *