पूजा करताना दिवा फडफडणे, फुल पडणे, डोळ्यात पाणी येणे, आळस येणे! काय आहे अर्थ ? : जाणून घ्या आत्ताच

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, आजच्या या लेखामध्ये आज तुम्हाला काही माहीती सांगणार आहे. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. की आपल्यावर कोणकोणत्या दैवी शक्तींचा शुभ आशीर्वाद आहे.

आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्ण ब्रम्हांड रिकामे होते. आणि चारही बाजूला अंधारच पसरलेला होता. त्याचवेळी एक विशाल शिवलिंग प्रकट झाले.

ते शिवलिंग प्रकट यावर ब्रह्मांडामध्ये पूर्ण तेजस्वी प्रकाश पसरला. व काही वस्तूंची निर्मिती झाली. यामध्ये जल, वायू, अग्नी अशा कितीतरी वस्तूंची निर्मिती त्यावेळी झाली.

त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असलेल्या कानामध्ये भगवान शिवाचे अस्तित्व आहे. महादेवा पासूनच या सृष्टीची निर्मिती झाली आहे. व ते अगदी देव आहेत व शेवटही तेच आहेत.

ज्यावेळी आपण महादेवांची आराधना करतो त्यावेळी आपला संबंध सरळ देवांशी जोडलेला असतो. भगवंत हे सर्वव्यापी आहेत. त्यामुळे या सृष्टीच्या सजीव-निर्जीव गोष्टीमध्ये भगवंताचे वास्तव्य अखंड आहे.

आपण मनापासून भगवंतांची आराधना करतो. आपला संबंध सरळ भगवंतांशी जोडला जातो. ज्यावेळी आपण भक्तीमध्ये लीन होतो. त्यावेळी भगवान आपल्याला काही संकेत देतात. ते संकेत सामान्यच असतात.

त्यामुळे त्या संकेतांकडे आपण लक्ष देत नाही. व ते आपल्याला समजत देखील नाही. सर्वव्यापी परमेश्वर या सृष्टीतील सर्व सजीव निर्जीव यांच्या आत्म्याशी जोडला गेला आहे.

ज्यावेळी आपण भगवंताचे पूजा अर्चा करतो. त्या वेळी आजूबाजूचे संपूर्ण वातावरण सकारात्मक होते. दुःखात वातावरण देखील आनंदमय होते.

देवाच्या नामस्मरणामधे इतकी ताकत असते की आपले मन कशात लागत नसल्यास लगेच देवाचे नामस्मरण केले. की आपल्याला प्रसन्न वाटू लागते. वाईट विचार करण्याची प्रवृत्ती नाहीशी होते.

बराच वेळ झाला विद्यार्थी अभ्यास करत असतात. त्यावेळी त्यांचे लक्ष अभ्यासात अजिबात लागत नाही. त्या वेळी ते देवी सरस्वती चे नामस्मरण करतात.

त्यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये अचानकच अश्रू येतात. किंवा त्यांना झोप येण्यास सुरुवात होते. अशावेळी असे समजावे की देवी सरस्वती चा आशीर्वाद त्या मुलाला तेथे मिळत आहे.

पहिली गोष्ट ज्यावेळी आपण भगवंताची कथा ऐकतो किंवा असतो. त्यावेळी आपल्या डोळ्यातून पाणी येते. किंवा अंगावर शहारे येतात. भगवंताच्या ह्या अदृश्य शक्तीचा अनुभव येथे यायला लागतो व आपल्या डोळ्यातून पाणी येते.

आणि भगवंताची कृपा आपल्यावर आहे. याचा साक्षात्कार होण्यास सुरुवात होते. काही कारणे आहेत. त्यामुळे भगवंत सदैव आपल्या बरोबर आहेत. याची प्रचिती येत राहते.

मित्रांनो तुमच्या बाबतीत देखील अशा काही घटना घडत असतील तर असे समजावे. की भगवंत आपल्याला काही संकेत देत आहेत. ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

जर भगवंतांचे नामस्मरण करत असताना तुमच्या डोळ्यांमधून पाणी येत असेल तर असे समजावे, की आपला आणि भगवंताचा संबंध आला आहे. आपला आत्मा भगवंताला भेटून आला आहे.

जमीन आपल्या डोळ्यातून पाणी येते. त्यावेळी भगवंताच्या कडून आपली इच्छा मागावी. अशावेळी जर आपली इच्छा आपण मागितली तर आपली इच्छा निश्चितच पूर्ण होते.

आपण आपल्या डोळ्यातून येणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करतो. व देवाच्या नामस्मरणामधे तल्लीन होऊन जातो. असे न करता त्याच्या कडून आपली इच्छा मागावी. म्हणजे सर्व काही आपल्याला मिळेल.

डोळ्यांमधून पाणी येते त्यावेळी आपल्या सर्व इच्छा भगवंतांना सांगाव्यात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करावी.

पूजा करत असताना डोळ्यांमध्ये अश्रू येण्याचा संबंध असाही जोडला जातो. आपल्या अंतर्मनातील स्वच्छता होत आहे. व आपले मन निर्मळ व पवित्र होत आहे असे समजावे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवाजवळ दिवा लावतो. व तो दिवा अचानकच मोठा लागतो.. फडफडतो त्यावेळी भगवंत आपल्या पूजेला प्रसन्न होतात. त्यावेळी आपण त्यांच्याकडे आपली इच्छा मागावी.

तिसरी गोष्ट म्हणजे पूजा करत असताना, आपण लावलेल्या अगरबत्तीचा किंवा दुपारचा भगवंतांच्या मूर्तीकडे वळला तर त्यांनी आपली पूजा मान्य केली असे समजावे.

चौथी गोष्ट म्हणजे आपण पूजा करतो व देवांना फुले वाहतो. त्यानंतर देवाचे नामस्मरण करत असताना देवांना घातलेले फुल जर खाली पडले, तर असे समजावे की देवाने आपली पूजा अत्यंत मनापासून स्वीकारली आहे.

आपण देव पूजा करतो किंवा देवाचे नामस्मरण करतो त्यावेळी जर दारामध्ये आल्यास गाईला नमस्कार करावा. हळदी- कुंकू लावील पूजा करावी. व तूप गुळ लावलेली चपाती गाईला खायला घालावी.

आपल्या मनातली इच्छा सांगावी आपली इच्छा लगेच पूर्ण होईल मित्रांनो आहे. ते लक्षणे जे स्वतः भगवंत आपल्याला आपल्याला पूजा करत असताना देत असतात.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या यांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *