नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी एकादशीला एक वेगळचं महत्व आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हणतात. महाराष्ट्रातील विविध भागांतून भाविक विठू नामाचा गजर करत पंढरपुरला जातात. बहुतांश नागरिक आषाढी एकादशीला उपवास करतात. या दिवशी श्री विठ्ठ्लाची मनोभावे पूजा केली जाते,आणि मित्रांनो या एकादशीला काही सोपे असे उपाय करू शकतो , या उपायाने ध्यानामध्ये वृद्धी होते आणि आरोग्याचे लाभ सुद्धा मिळतात आणि मित्रांनो हि वर्षाची सर्वात मोठी एकादशी मानली जाते, देवशयनी एकादशी तसेच महा एकादशी असेही म्हणतात.
आणि मित्रांनो हे अगदी सोपे उपाय आहेत जे कोणी हि सहज करू शकतात. 10 जुलै च्या दिवशी एकादशीच्या दिवशी हे उपाय नक्की करून बघा. चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय आणि त्याने काय लाभ होणार आहे. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक प्रभावी वस्तू आपल्या घरामध्ये या एकादशीच्या दिवशी आणायचे आहे आणि ती वस्तू म्हणजे कवडी. मित्रांनो कवडी चे माता लक्ष्मी यांच्या पूजनात फार महत्त्व आहे. कवड्या विविध रंगात येतात ,जसे पांढऱ्या पिवळ्या, भुरकट असतात. कवडी ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगाचे कवडी श्री विष्णू यांना प्रिय आहे.
आणि मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण हा उपाय करत असताना या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या कवड्या आपल्या घरामध्ये आणायचे आहेत आणि त्याची विधिवतपणे पूजा करायची आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कशा पद्धतीने कवड्या आपल्याला घरामध्ये आणायचे आहेत आणि त्याची पूजा आपल्याला करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती.l
मित्रांनो माता महालक्ष्मीची कृपा दृष्टी तर आपल्याला प्राप्त करायची असेल तर अशावेळी माता महालक्ष्मी यांच्या पूजा सोबतच अकरा कवडीची सिद्ध पूजा सुद्धा करायची आहे. या कवडीची सिद्ध पूजा केल्यानंतर पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हा उपाय केल्याने माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपल्या जीवनामध्ये नेहमी धनाचे योग येऊ लागतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दारावर लाल कापडात बांधून द्यावी असे केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते, त्याबरोबरच आपल्या घरात कोणतीही नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही.
आणि मित्रांनो जर वाईट नजरेपासून आपला बचाव करायचा असेल तर एक पिवळ्या रंगाची कवडी दोऱ्यात टाकून गळ्यात धारण करावी असे केल्याने कोणतीही वाईट नजर आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला या कवड्या आपल्या घरामध्ये आणायचे आहेत आणि हा उपाय करून आपण माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये पिवळ्या कवडीचा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे तसेच हा उपाय सिद्धता प्रदान करतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी कवडीचा टोटका अतिशय प्रभावी ठरतो.या दिवशी जर आपण कवडी चा उपयोग केला तर या उपायामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता महालक्ष्मी चा कृपाशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो.
मित्रांनो सर्वात आधी आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अकरा सिद्ध कवडी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे केसर, एक चांदीचे नाणे घेऊन आपल्याला पुरचुंडी बांधायची आहे. आणि आता ही चुंडी आपल्याला माता महालक्ष्मीच्या चरणी लावून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या तिजोरीमध्ये धनाची वाढ होते तसे शुक्रवारच्या दिवशी गरजू व्यक्तीला दान केल्याने आपल्या ध्यानामध्ये वाढ होते. या वस्तूंमध्ये आपण तांदूळ ,पीठ ,साखर व अन्य पांढऱ्या रंगाची वस्तू सुद्धा दान करू शकतो.
आणि मित्रांनो ज्या व्यक्तीने या दिवशी काही इच्छा व्यक्त केले असतील तर अशा व्यक्तीने या दिवशी तीन किंवा सात कुमारिका पूजन करून त्यांना खीर खायला द्यायचे आहे असे केल्याने माता महालक्ष्मी तर आपल्यावर प्रसन्न होते पण त्याच बरोबर माता भगवती सुद्धा आपल्यावर कृपा वर्षाव करते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.