नमस्कार मित्र मैत्रिणींनो,.
मित्रांनो आज आपण फक्त एका लवंगाचा वापर करून श्रीमंत कस बनायचं , मालामाल कस बनायचं हे जाणून घेणार आहे आणि मित्रांनो जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही न वाचले तर चालेल. मित्रांनो ही आहे तंत्रशास्त्रातील सर्वांत प्रभावशाली वस्तू, सर्वात प्रभावशाली पदार्थ लवंग.
होय ही जी लवंग आहेया लवंगाचा वापर करून आपण माता लक्ष्मीला, आपण आपल्या वास्तूकडे, आपल्या घराकडे आकर्षित करू शकता. या लवंगाचा वापर धनवान बनण्यासाठी, श्रीमंत बनण्यासाठी करू शकता. तुमच्या घरात गुपचुप तुम्ही फक्त 1 लवंग ठेवायचे आहे. साबूत म्हणजे अशी लवंग की, तुटलेली फुटलेली नाही आहे.
मित्रांनो फुल नसलेली लवंग हा उपाय करण्यासाठी चालत नाही आणि तिचा प्रभाव पडत नाही.फुल असलेली लवंग आपण घ्यायची आहे ज्याला फुल असावं, पाकळ्या असाव्यात, देट असावा. आणि जी तुटलेली नाही आहे अशी लवंग आपण हा उपाय करण्यासाठी वापरायची आहे. मित्रांनो केवळ 1 लवंग घेवून आपण हा उपाय करायचं आहे.
मात्र महत्त्वाचा इशारा ज्या लोकांना घर बसल्या सगळं काही हवं आहे.अगदी घरात बसल्या बसल्या पैसा कमावू इच्छितात. कोणतेही कष्ट करत नाहीत.अशा लोकांसाठी हा उपाय अजिबात नाही आहे हा टोटका अजिबात नाही आहे. तो फायदेशीर ठरणार नाही.
मात्र मित्रांनो जे लोक खूप कष्ट करतात, मेहनत करतात मात्र तरीही तुमच्याकडे पैसा येत नसेल, भाग्य नशीब तुम्हाला साथ देत नसेलतर तुमच्या नशीबाची साथ मिळवून देण्याच काम तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला देण्याचं काम हा टोटका आवश्य करतो आणि याहूनही महत्वाची गोष्ट हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा असायला हवी.
पूर्ण विश्वास असायला हवा आणि या उपायांसाठी अजून एक गोष्ट लागेल ती म्हणजे लाल रंगाचा कपडा.एक छोटासा लाल रंगाचा कपडा आपण घ्यायचा आहे.आपल्या देवघरासमोर बसायचं आहे.आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असायलाच हवा.
आणि त्याठिकाणी बसून हा लाल कपडा एका पाटावरती अंथरायचा. त्यावर 1 लवंग आपण मनोभावे ठेवायचे आहे. ही लवंग जणू काही प्रत्येक्ष माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. अशाप्रकारची भावना, श्रद्धा आपण आपल्या मनात ठेवायची आहे आणि त्यानंतर नतमस्तक व्हायचं आहे आणि सर्व देवीदेवतांपुढे आणि माता लक्ष्मीना प्रार्थना करायची आहे की, आम्ही आज हा टोटका करत आहोत आणि त्याच फळ धनांच्या स्वरूपात, पैशांच्या स्वरूपात आम्हाला नक्की प्राप्त होवो.
मित्रांनो हा उपाय करताना पूर्ण गुप्तता आवश्य ठेवा. अगदी तुमच्या पत्नीला किंवा पतीलासुद्धा याबाबतीत बोलता कामा नये.घरातील लोकांना किंवा बाहेरील लोकांना या टोटक्याच्या बाबतीत तो करण्यापूर्वी, करताना तसेच करून झाल्यानंतर कधीही त्यांची वाचिता करू नका.
कारण मित्रांनो टोटक्याची वाचिता केल्यास त्याच फळ ते तात्काळ नष्ट होत. मित्रांनो अशा लाल कपड्यात ही साबूत लवंग बांधायचं आहे आणि हे सर्व करत असताना माता लक्ष्मीचं महालक्ष्मीचं स्मरण नास्मरण आपण सातत्याने मनामध्ये करायचं आहे.अशी ही लाल कपड्यात बांधलेली साबूत लवंग आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे.
तिजोरी किंवा कपाट जरी नसेल तर तुम्ही ज्याठिकाणी तुमचा धन ठेवता, पैसा ठेवता त्याठिकाणी ते ठेवून द्या.हे सर्व करताना या लवंगासमोर आपण एक तुपाचा दिवा तसेच अगरबत्ती सुद्धा लावू शकता आणि हा उपाय करू शकता.काही दिवसातच तुम्हाला दिसेल की पैसा कोणत्याना कोणत्या स्वरूपात तुमच्याकडे येत आहे आणि अचानक धन लाभ तुम्हाला होत आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.