8 जुलै मोठा शुक्रवार: 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र : मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवस लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो म्हणूनच मित्रांनो शुक्रवारचा दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात आधी आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरे मध्ये जाऊन आपली देवघरामध्ये विधिवत पूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी मित्रांनो माता लक्ष्मीची विशेष पूजा ही तुम्हाला करायचे आहे मित्रांनो ही माता लक्ष्मीची विशेष पूजा करत असताना तुम्हाला तुमच्या घरा मध्ये असणाऱ्या महालक्ष्मीच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा आपल्या देवघरासमोर पाटावर करायची आहे.

मित्रांनो आणि आज आप 8 जुलै मोठा शुक्रवार या दिवशी आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने स्वामींची सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी आपण ही सेवा करून आपला निश्चित लाभ मिळू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण स्वामींची ही सेवा करण्यापूर्वी शुक्रवारी संध्याकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर शांत बसायचे आहे त्यापूर्वी आपले हात पाय स्वच्छ धुऊन अगरबत्ती दिवा लावून घ्यावा. स्वामी च्या समोर बसल्यानंतर आपल्या मनोभावे स्वामींना सर्व इच्छा सांगाव्यात.

मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ज्या वेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ हात पाय देऊन आपल्या देवघरामध्ये जायचे आहे आणि तिथे जाऊन दिवा अगरबत्ती केल्यानंतर किंवा देव पूजा केल्यानंतरस्वामींचे नामस्मरण करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला एका स्वामींच्या प्रभावी मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे मित्रांनो हा स्वामींचा अगदी प्रिय आणि प्रभावी मंत्र आहे म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी जर आपण या मंत्राचा जप केला तर स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे तो मंत्र ज्याचा जर आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो तो स्वामींचा प्रभावी मंत्र आहे पुढील प्रमाणे

हा खालील मंत्र २१ वेळा आपणाला बोलायचं आहे.
“ओम दिगंबराय नमः ओम दिगंबराय नमः”

मित्रांनो हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणजे बरोबर २१ वेळाच म्हणायचं आहे कमी किंवा अधिक म्हणू नये. हा मंत्र म्हणताना आपले मन प्रसन्न असावे. आणि ही सेवा आपण मनापासून अगदी श्रद्धेने पूर्ण करावी. निश्चितच आपण स्वामींच्या प्रती जी सेवा करत आहात जे आपले म्हणणे सांगत आहात ते स्वामिन पर्यंत पोहोचेल आणि ते आपली सेवा नक्कीच मान्य करतील आणि आपली जी इच्छा असेल ती मागणी असेल ते पूर्ण करतील. म्हणूनच मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने 8 जुलै शुक्रवार दिवशी जर आपण स्वामी सेवा केली आणि वर सांगितलेल्या मंत्राचे एकवीस वेळा जप केला तर यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.