मनातले दुःख, निराशा, आलेले संकट दूर होण्यासाठी करा स्वामींनी सांगितलेला ‘हा’ एकच उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो जर तुमच्या मनात दुःख, निराशा आणि तुमच्या वर आलेले आर्थिक संकट स्वामिनी सांगितलेला हा एकच उपाय आहे. हा उपाय जो भक्त करतो, मनापासून करतो, संपूर्ण विश्वासाने करतो त्याच्या मनातले दुःख, निराशा आणि आलेले आर्थिक संकट कायमचे दूर होते आणि त्याला मनाला शांती, समाधान, आनंद मिळतो, आणि मित्रांनो फक्त गरज असते स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवण्याची आणि मनोभावे स्वामींची सेवा करण्याची. तर हा एक उपाय स्वामींच्या सेवेचा एक भाग आहे. तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींची सेवा करतात तर तुम्ही सुद्धा हा एक उपाय दररोज करा.

मित्रांनो जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकतात. तुमच्या मनामध्ये सुद्धा दुःख आहेत, तुम्हाला निराशा आहेत, मार्ग मिळत नाहीये, प्रश्न सुटत नाहीये किंवा आर्थिक संकट आहे यश मिळत नाहीये आणि कोणतेतरी संकट खूप मोठे संकट तुमच्यावर आलेले आहे आणि मन निराश असू द्या, मन दुखी असू द्या, आपल्यावर कर्जाचा डोंगर असेल, आपल्याला आर्थिक संकट असेल, नोकरीची समस्या असेल, आपल्या व्यवसायात अडचणी असतील.तर मित्रांनो आशा वेळी स्वामींनी सांगितलेला हा एक उपाय करा,

आणि मित्रांनो या एका उपायाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि दुःख, निराशा निघुन जाईल त्याचबरोबर आपणाला प्रगतीचा मार्ग दिसून येईल. गरज आहे आपणाला मन एकाग्र करण्याची आणि स्वामींचे नामस्मरण करण्याची. मित्रांनो यासाठी दिवसातील कोणतीही वेळ आपण निवडू शकता अथवा रात्रीची ही कोणतीही वेळ निवडू शकता.

आपण कुठेही बसून हा श्री स्वामी समर्थ नाम जप करू शकता. यासाठी वर सांगितल्याप्रमाणे आपल्या दिवसभरातील किमान पंधरा मिनिटे वेळ देणे आवश्यक. याशिवाय आपण आपणाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जिथे कुठे असाल तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करू शकता.

आणि त्याचबरोबर मित्रांनो, हा उपाय मनोभावे श्रद्धापूर्वक करा आपणाला नक्कीच यश प्राप्त होईल. तर तुम्ही सुद्धा पंधरा मिनिट स्वतःला द्या या पंधरा मिनिटात तुम्हाला उपाय हा करायचा आहे.हा उपाय तुम्ही कुठेही बसून करू शकतात. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, टेरेस वर स्वामींच्या समोर देवघरासमोर कुठेही बसा पंधरा मिनिटे शांत जागेवर बसा.

मित्रांनो फक्त शांतता हवी तिथे बसून डोळे बंद करा बेडवर बसू शकता, खुर्चीवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकतात. फक्त पंधरा मिनिटे बसा डोळे बंद करा आणि मनातल्या मनात मनापासून स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अस मनापासून हळुवारपणे बोला.

मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही रोज करा फक्त पंधरा मिनिटात माळ नसेल तरी चालेल. मित्रांनो फक्त पंधरा मिनिट तुम्ही बसा जो पर्यंत तुम्हाला जमेल तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा. पंधरा मिनिटे द्या स्वतःला यामुळे मनातील दुःख, निराशा तर काही दिवसातच संपतील. आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होते, यशाची प्राप्ती होते.

स्वामींचा आशीर्वाद होतो स्वामींची कृपा होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण स्वामींवर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून आपण कुठलेही काम सकारात्मक दृष्ट्या केल्यास त्याचे नक्कीच यश मिळते. अनंत अडचणींवर मात करता येतात.

आपल्या मनातील कुठलीही निराशा असो अथवा मनात कितीही दुःख असो, आपण कितीही आर्थिक विवंचनेने मध्ये सापडलेले असाल, आणि या पेक्षा इतरही अनेक अडचणी असतील आपण स्वामींवर विश्वास ठेवून योग्य ते प्रयत्न केल्यास आपली सर्व चिंता तात्काळ दूर होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *