आषाढी एकादशी, गाईला खाऊ घाला ‘ही’ एक वस्तू : कसलेही दोष लगेच दुर होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी आणि मित्रांनो आपल्यातील या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. यावर्षी 10 जुलै 2022 रोजी रविवारी आषाढी एकादशी येत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही फक्त या दिवशी गाईला फक्त एक वस्तू खाऊ घाला म्हणजे आपले सगळे संकट दूर होतील आपले सगळे पाप दूर होतील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील मग तुम्ही म्हणताल की एक वस्तू कोणती आहे आपण तेच पाहणार आहोत.

आणि मित्रांनो ही आषाढी एकादशी केल्यानंतर सगळे पातक दूर होतात पण द्वादशीला आपण जर गाईला एकही वस्तू जर खाऊ घातली तर अनेक संकटांना दूर पळून जातात आणि काही ग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये अनिष्ट फळ देत असतील तर गोमातेला ही वस्तू खाऊ घातल्यानंतर सगळे ग्रह शुभ फल देतील आणि साडेसातीचा दोष सुद्धा दूर होईल प्रभाव देखिल कमी होईल आणि त्याचबरोबर नवग्रहांचा सुद्धा प्रभाव असतो हे नवग्रह देखील अनुकूल होतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने इच्छा व्यक्त करतात त्याच पद्धतीने तुम्हाला फळेसुद्धा प्राप्त होईल.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणती आहे ती एक वस्तू जी आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेला खाऊ घालायची आहे त्या बद्दल ची संपूर्ण माहिती, आणि मित्रांनो ही एक वस्तू जर गोमातेला जर खाऊ घातली तर नवग्रह पीडा दूर होत असते म्हणून द्वादशीला गोमातेला या एक वस्तू खाऊ घालायचे आहे ती वस्तू म्हणजे गुळ खाऊ घाला आणि गुळ खाऊ घालत असताना त्यामध्ये हरभऱ्याची डाळ देखील आवश्यक टाका गुळ आणि हरभऱ्याची डाळ एकत्र करून जर गोमातेला पण खाऊ घातली तर तुमचे नवग्रहा पीडा सुद्धा दूर होत असते आणि धनसंपत्ती हवी असेल तर द्वादशीच्या दिवशी गोमातेला एखादी केळी का होईना ती खाऊ घालावी.

आपल्या सगळ्यांना माहिती नसेल की केळीला रंभा फळ असे म्हणतात आणि रंभा म्हणजे ही साक्षात लक्ष्मी आहे जर द्वादशीला एक केळी जर आपण गोमातेला खाऊ घातली तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील आणि वर्षभर आपल्या घरात पैसाच पैसा अखंड राहील जर आपले काही सरकारी काम होत नसतील काही महत्त्वाचे काम होत नसतील घरामध्ये नेहमी संकट येत असतील तर द्वादशीच्या दिवशी गोमातेला हिरवा चारा आवश्यक खाऊ घाला जर आपल्यावरती नेहमी संकटे येत असतील आपले काही महत्त्वाचे काम होत नसतील तर अवश्य द्वादशीच्या दिवशी गोमातेला जर आपल्या कडून शक्य झालं तर हरभऱ्याची डाळ आणि गुळ अवश्य खाऊ घाला.

आणि त्यासोबतच केळी जर खाऊ घातली हिरवा चारा जर आपल्याकडे शक्य झाला तर अवश्य खाऊ घाला अनेक संकटं दूर होतील आणि त्यासोबतच आपले काम मार्गी लागतील कारण ही द्वादशी अत्यंत महत्त्वाची आहे कारण ग्रहांचा संबंध काही विशिष्ट वस्तूची जोडलेला आहे नवग्रहाचे धान्य सुद्धा वेगवेगळे असतात पण आपल्या जर काही महत्त्वाच्या कामाला कामांमध्ये अडचणी येत असतील तर अशा वेळेला गुरुबल असणे अत्यंत महत्त्वाचे असते म्हणून जर गुरुबल आपल्याला पाहिजे असेल आपली काम व्हावे असे वाटत असेल तर गोमातेला द्वादशीच्या दिवशी गूळ आणि हरभऱ्याची डाळ अवश्य खाऊ घाला आपले सगळे काम मार्गी लागतील आणि घरामध्ये आपल्याला सुख संपत्ती आणि वैभव प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *