5 जुलै मोठा मंगळवार:आजची स्वामी सेवा, 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो उद्या 5 जुलै मोठा मंगळवार आजची स्वामी सेवा फक्त एक वेळेस बोला हा मंत्र तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल आणि मित्रांनो, आपण आज श्री स्वामी समर्थ यांचे सेवा केली पाहिजे.ज्यामुळे आपले आयुष्य आनंदात जाईल आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊन त्यासाठी काही चांगले उपाय देखील केले पाहिजे. आणि ज्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल आपल्या घराच्या सुख शांती साठी हे उपाय केले पाहिजे काहींना नोकरीच्या समस्या असतील व्यापाराच्या काही अडचणी असतील तर काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल तर या संकटांपासून आपल्याला मुक्त होता येते.

सेवा पारायण केल्याने आपल्या काही नोकरीची समस्या असेल व्यापारातील काही अडचणी असतील काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल या संकटांपासून अडचणींना सामोरे जाऊन त्यातून बाहेर येता येते, स्वामी समर्थांचे काही भक्त नित्यनियमाने पूजा सेवा करीत असतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात सेवा पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे ज्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल होईल सेवा पारायण केल्याने स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील.

आणि त्यामुळे आपण स्वामी समर्थांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे आणि मित्रांनो मंगळवार हा दिवस गणपतीचा आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मी चा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची किंवा गणपती बाप्पाच आणि आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप फक्त एकविस वेळेस करतो आणि या सेवेमध्ये महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि कोणीही या मंत्राचा जप करु शकतात तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे.

सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी अडचणी संकटं समस्या दूर करण्यासाठी आणि त्यानंतर मनोभावाने विश्वासाने हा जप तुम्हाला करायचा आहे.
मित्रांनो स्वामींचा हा मंत्र पुढीप्रमाणे आहे,
ॐ चित्तप्रशांताय नमः। ॐ चित्तप्रशांताय नमः।

मित्रांनो मंगळवारच्या दिवशी स्वामी सेवा करत असताना तुम्हाला हा मंत्र स्वामी समर्थांचा अगदी प्रभावी आणि चमत्कारी मंत्र आहे. आणि स्वामींची 108 नावे 108 मंत्र आहे त्यातला हा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे तर मित्रांनो हा मंत्र जर तुम्हाला फक्त एकवीस वेळेस करायचा आहे 21 पेक्षा जास्त नाही 21 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही कसलीही घाई करू नका अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे, स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून किंवा तुमच्या देवघरांमध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती समोर बसून अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा स्वामींचा मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे.

मित्रांनो हा मंत्र श्रद्धेने विश्वासाने जप कराल तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील. या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि मित्रांनो वर सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही मंगळवारच्या दिवशीची ही स्वामी सेवा आपल्या घरामध्ये सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून केली तर यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी स्वामी दूर करतील आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद ही तुमच्यावर कायम राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.