नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो तुमच्या पत्रिकेमध्ये काही दोष आहेत का? त्याचबरोबर नशीब देखील आपल्याला साथ देत नसेल, तर मग करा रोज हे एक काम. रोज हे एक काम केल्याने आपल्या पत्रिकेमध्ये असणारा दोष निघून जातो. आणि आपले नशीब आपल्याला साथ देखील देईल. तुमच्या पत्रिकेमध्ये दोष असेल मग तो दोष कोणताही असू द्या.
मंगळदोष, शनीदोष किंवा इतर कोणतेही दोष असू द्या. असे कोणतेही दोष जर आपल्या पत्रिकेमध्ये आपल्याला सांगितले असतील. आणि त्यासाठी पूजा, होम, विधी करण्यासाठी सांगितलेला असेल किंवा आपल्या कोणत्याही कामांमध्ये आपल्याला यश येत नसेल, त्यावेळी आपल्याला असे वाटते. की आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही.
परीक्षेमध्ये यश मिळत नसेल किंवा व्यापाऱ्यामध्ये उद्योगांमध्ये यश मिळत नसेल, कोणतेही कामे करू द्या. त्या कामांमध्ये आपल्याला यश येत नसेल, या सर्व दोषापासून सुटका करून घ्यायची असेल, तर दररोज हे एक काम करायचे आहे. ही एक सेवा आहे ज्या व्यक्तीला त्रास होत आहे.
त्या व्यक्तीनेच ही सेवा करायची आहे याचा लाभ त्या व्यक्तीला तर होतोच त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांना देखील होतो. पण ज्या व्यक्तीला हा त्रास होत आहे. त्या व्यक्तीनेच ही सेवा करायची आहे. यामध्ये आपल्याला दोन कामे करायचे आहेत. त्यातले पहिलं म्हणजे आपल्याला ‘नवग्रह स्तोत्र’ एक वेळेस वाचायचा आहे.
नवग्रह स्तोत्र आपल्याला जी पूजा विधीची पुस्तकं मिळतात त्या दुकानांमध्ये मिळेल. किंवा स्वामी च्या केंद्रामध्ये देखील याचे पुस्तक आपल्याला मिळेल नाहीतर आपण ऑनलाइन देखील मागू शकता. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एक वेळेस आपल्याला नवग्रह स्तोत्र एकदा म्हणायचं आहे.
आणि दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने भरलेला एक तांब्या घेऊन त्या तांब्यातील पाणी सूर्याला अर्घ्य द्यावे. दररोज सकाळी न चुकता आपल्याला सूर्याला अर्घ्य कारण आपल्या पत्रिकेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे सूर्यग्रह आहे. आणि सूर्य देवांची जर कृपा आपल्यावर असेल तर इतर कोणत्याही ग्रहांचा दोष आपल्यावर भारी होणार नाही.
आपल्या पत्रिकेतील कोणताही दोष घालवण्यासाठ आपण दररोज एक नवग्रह स्तोत्र वाचायचा आहे. आणि दररोज न चुकता सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. हा उपाय आपण दररोज केला तर आपल्या पत्रिकेमध्ये कोणताही दोष राहणार नाही. आणि आपले नशीब आपल्याला साथ देणार आहे.
जर आपल्या पत्रिकेमध्ये कोणताही दोष नसेल तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये कसल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. कोणतीही कार्यनिर्वीघ्नपणे पार पाडतात. त्यामुळे आपल्या पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी दररोज नवग्रह स्तोत्र व सूर्याला अर्घ्य दिल्याने आपली सर्व दोषापासून सुटका होईल. आणि आपल्या पत्रिकेमध्ये कसलाही दोष राहणार नाही.
मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.