नमस्कार मित्र – मैत्रिणींनो,
मित्र-मैत्रिणींनो गुरुवारी करा हा उपाय आपल्या कष्टाचे चीज होईल अमाप पैसा येईल त्याचबरोबर आपल्याकडे कायमस्वरूपी लक्ष्मी प्राप्ति होईल.
मित्र – मैत्रिणींनो, तुम्ही-आम्ही पैसा मिळवण्यासाठी भरपूर काम करतो. पैसे मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो परंतु कधीकधी आपल्या कष्टाचे कसे चीज होत नाही.
अगदी साध्या साध्या चुकांमुळे आपण मागे पडत जातो. तर या चुका कोणत्या आहेत? या चुका दुरुस्त करण्यासाठी आपण काय करायला हव ?
त्या कोणत्या चुकीच्या सवयी किंवा बाबी आहेत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. या चुका सुधारून,आपण आपली चूक दुरुस्त करून सुखी व आनंदी जीवन जगू शकतो.
चला तर मित्र – मैत्रिणींनो, जाणून घेऊया या काही उपाय बद्दल… यातील काही उपाय हे गुरुवार शिवाय मंगळवारी हि करता येतात.
मित्र – मैत्रिणींनो, प्रत्येक गुरुवारी तुळशीला थोडे दुध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहते.
रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी बारावा अध्यायातील सोपा ओव्या वाचाव्यात.
तसेच मित्र -मैत्रिणींनो एका मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गूळ अर्पण करावा व तेथेच बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. यामुळे अनावश्यक आणि वायफळ खर्चांना पायबंद बसतो.
कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीचे पान तोंडात टाकावे पैशाअभावी जर काही कामे अडकलेली असतील तर तो मार्गी लागतील.
दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काम अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळाच्या झाडावर असते. ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचणी कधीच जाणवणार नाहीत.
मित्र – मैत्रिणींनो, आपल्या घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतात.
घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाचविणाऱ्या श्रीकृष्णांची तस्विर/फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावे. यामुळे कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.
इतकेच नव्हे तर समुद्र किनारी फिरायला जातो त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावे यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या व्यवसायात नफा होतो.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्र – मैत्रिणींनो, हे छोटे छोटे उपाय नक्की करून पहा. तुम्हाला नक्की फायदा होईल. असेच वेगवेगळी माहीती मिळवण्यासाठी आमच्या पेजला सतत भेट देत रहा.