महामृत्युंजय मंत्राचे तीर्थ कसे प्यावे?सगळे आजार बरे होतात, चमत्कारी उपाय !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो महामृत्युंजय मंत्राचे तीर्थ कसे प्यावे आणि हे जर आपण तीर्थ पिले तर आपले सर्व आजार देखील बरे होतील. हा एक चमत्कारी मंत्र आहे. आपल्याला तर सर्वांना माहीतच आहे. की महामृत्युंजय मंत्र मध्ये किती शक्ती आहे ते हा खूप शक्तिशाली मंत्र आहे. हे महामृत्युंजय मंत्राचे तीर्थ कसे तयार करायचे आणि ते स्वतः व आपल्या घरातल्यांना पिण्यासाठी कशा पद्धतीने द्यायचे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.

हा एक तोडगा आहे, उपाय आहे. सर्व आजार रोग व्याधी बऱ्या करणारा आपल्या घरामधील सदस्यांना काही ना काही रोग, आजार असतील. आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती सतत आजारी पडत असतील. त्यांना कोणते तरी दुखणे असेल तसेच कोणतीही गंभीर आजार किंवा रोग असतील यावर हा उपाय खूप जालीम आहे. हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने या मंत्राचा जप केला आणि याचे तीर्थ जर केले तर याचा फरक आपल्याला दिसेल.

महामृत्युंजय मंत्र हा स्वामींचा मंत्र आहे. हा उपाय जर आपण व्यवस्थित केला तर याचा फरक आपल्याला दिसेल. मृत्युंजय मंत्राचा जप कसा करायचा त्यांचे तीर्थ कसे करायचे आणि ते कसे प्यायचे याची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. हा उपाय करत असताना आपल्याला एक तांब्याचे फुलपात्र किंवा तांब्या घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तांबे या धातूचा उपयोग करायचा आहे.

त्या तांब्यामध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचे आहे. आणि हे पाणी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी चालतो. किंवा प्रत्येकाने केला तरी चालतो. कोणत्याही दिवशी हा उपाय आपण करू शकतो. हा उपाय दररोज देखील केला तरी चालतो. महिला पुरुष कोणीही घरातील सदस्यांनी हा उपाय करावा. हा उपाय करत असताना जे आपण पाणी देवघरामध्ये ठेवले आहे.

त्या पाण्यामध्ये आपल्या उजव्या हाताची तीन बोटे घालायचे आहेत. अंगठा आणि त्याच्या साईटची बोट सोडून मधली तीन बोटे त्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत. म्हणजेच त्याला स्पर्श करायचा आहे. पूर्णपणे बोटे त्यामध्ये बुडवायची नाहीत.फक्त स्पर्श झाला म्हणजे झाले. हे बोट बुडवल्यानंतर आपल्याला 21 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र आपण 21, 51 किंवा 108 वेळा म्हटला तरी चालतो.

शक्यतो महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळेस जप करावा. जर आपण हा जप माळाने करत असाल तर आपल्या डाव्या हाताची तीन बोटे त्या पाण्यामध्ये बुडवायचे आहेत. आणि उजव्या हाताने माळ वडाची आहे. माळ वळून झाल्यानंतर ते पाणी घरातील आजारी माणसांना किंवा सर्व सदस्यांना पिण्यासाठी द्यायचे आहे. ज्या व्यक्तीला आजार किंवा रोग झालेला आहे. त्या व्यक्तीला ते सर्व पाणी पिण्यासाठी द्यायचे आहे.

हा मंत्र दररोज म्हटला तरी चालतो किंवा जी व्यक्ती आजारी पडली आहे. त्या व्यक्तीचे आजारपण बरे होईपर्यंत म्हटले तरी चालते. हा मंत्र म्हटल्याने त्या व्यक्तीचे आजारपण लवकर बरे होते. महामृत्युंजय मंत्र असा आहे. ‘ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनाने मृत्यूमुक्षि मामृतांत’ या मंत्राचा एक मार्च करा आपल्या घरामध्ये आजारपण राहणार नाही. आणि ज्या कुणी व्यक्ती आजारी आहेत त्या लवकर बऱ्या होतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *