आयुष्यात यश का मिळत नाही ? स्वामी म्हणतात फक्त ‘हे’ करा..यश तुमचेच असेल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आयुष्यात सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता पण ते तुम्हाला यश मिळत नाही. तर ते का मिळत नाही यासाठी मित्रांनो ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो, तुम्हाला ते सर्व काही मिळेल. मित्रांनो भविष्याचा दुसरे नाव आहे संघर्ष. मित्रांनो तुमच्या मनात आज एक इच्छा आहे आणि ती आता पूर्ण होत नाही मग आपल्याबरोबर मन आपल्या भविष्याची योजना बनवत असून भविष्यात आपली ही इच्छा पूर्ण होईल अशी कल्पना ते करत असतं.

आपलं मन हे असंच असतं पण मित्रांनो जीवन हे भविष्यात नाही भूतकाळात नाही तर ते जीवन फक्त चालू क्षणात आहे आणि ते क्षण आपण वर्तमानात जगत असतो. म्हणून मित्रांनो या क्षणाचा अनुभव म्हणजे जीवनाचा अनुभव आहे.

मित्रांनो आपल्याला हे सर्व माहिती असूनदेखील आपण एवढं निराश राहतो. आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार आपण करत राहतो आणि येणाऱ्या चांगल्या काळात सुद्धा आपण असा विचार केल्यामुळे आपल्याला खऱ्या जीवनाचा आनंद घेता येत नाही. आणि आपण आपली जी धेये आहेत ती पूर्ण करू शकत नाही आणि जे काही आयुष्यात ठरवले ते मिळू शकत नाही.

मित्रांनो, आपण त्या गोष्टी मिळाव्या म्हणून योजना बनवत राहतो.
पण मित्रांनो जीवन निघून जात… वेळ निघून जातो… एक गोष्ट आपण आपल्या मनात उतरवली पाहिजे ती म्हणजे आपण कधी भविष्य बघू शकत नाही किंवा ते घडवू शकत नाही.

अशा समस्यांवर स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशात मिळालेल्या माहितीनुसार स्वामी म्हणतात…
तुम्ही जे काही करायचे आहे ते आधी ठरवले पाहिजे. म्हणजेच आपले जे करायची इच्छा आहे त्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. मग ती कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. आणि हे ध्येय उराशी बाळगून फक्त चालणार नाही तर त्यासाठी त्या दृष्टीने आवश्यक ती प्रयत्न केले पाहिजेत.

त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. आणि ही मेहनत घेताना प्रयत्न करताना अनेक अडचणी येतील त्या अडचणींना धैर्याने सामोरे जा.
आणि म्हणा मी फक्त धैर्य आणि साहस या दोन गोष्टी अंगीकारून पूर्ण करण्यासाठी मेहनत करीन. आयुष्यातील सर्व गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करीन. स्वामींचे नामस्मरण करत सर्व प्रयत्न यशस्वी करेन.

आणि स्वामी म्हणतात तुम्ही भिऊ नका मी तुमच्या सदैव पाठीशी वर जे सांगितले आहे ते आचरणात आपणाला नक्कीच आपले ध्येय साध्य करता येईल.

तर मित्रांनो कशी वाटली ही माहीती? हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आमच पेज लाईक करून नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नेहमीच पेजला भेट देत रहा. आणि हो शेअर करायलाही विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *