नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो रविवार दिनांक 10 जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. ही एकादशीने आधी आपल्या घरातील ही महत्त्वाची कामे तात्काळ करून घ्या. नाहीतर ही कामे अशीच काही दिवसांसाठी रेंगाळत राहतील. ही कामे करण्यास आपणाला लवकर संधी मिळणार नाही.
मित्रांनो असे म्हणतात की देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णू हे चार महिने झोपी जातात. आणि हाच चार महिन्याचा कालावधी म्हणजे आपण चातुर्मास असे म्हणतो. आणि या चातुर्मासात आपणाला कोणतेही महत्त्वाचे काम करता येत नाही जरी केले ते दैवी दृष्ट्या मान्य धरले जात नाही.
तर मित्रांनो अशी कोणती कामे असतील याचा जर आपण विचार केला तर यामध्ये जी काही शुभ कार्य असतील वास्तुपूजा लग्न, मुंज, सत्यनारायण पूजा असे काही वेगवेगळ्या पूजा नवीन अवजारांची पूजन हे आपणाला या चातुर्मासात केलेले मान्य धरले जात नाही. त्यामुळे ही कामे आपणाला आता लगेच तात्काळ करून घ्यावी लागतील.
मित्रांनो आता तसा अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी चातुर्मास सुरू होण्यासाठी शिल्लक आहे तत्पूर्वी ही कामे आपण आपणाला शक्य असतील त्या प्रमाणात करून घेतल्यास आपली कामे मार्गी लागतील यशस्वी होतील. आणि जेव्हा केव्हा पूजा कराल त्यावेळी तुम्ही साधारण पूजा केली तरी चालेल मात्र महत्त्वाची पूजा आता या उर्वरित आठ ते दहा दिवसांपूर्वी करून घेतल्यास योग्य ठरेल.
या महत्त्वाच्या कामांमध्ये वास्तुपूजा लग्न, मुंज, सत्यनारायण पूजा असे काही वेगवेगळ्या पूजा नवीन अवजारांची पूजन या कामांचा प्रामुख्याने समावेश होतो. तर मित्रांनो ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. यामुळे आपली पुढील सर्व कार्य मार्गी लागतील.
मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.