स्वामी समर्थांना नवस कसा करावा?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो तुमच्या काही इच्छा आहेत का? तुम्हाला कोणता नवस बोलायच आहे का? नवस करायचा आहे का? भरपूर लोकांच्या मनात कोणत्या न कोणत्या इच्छा असतात. त्यांना नवस करायचा असतो. खास करून स्वामी समर्थांना जर तुम्हाला सुद्धा श्री स्वामी समर्थांना नवस कसा करावा हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल.

तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर हा लेख पूर्ण वाचा. यात आम्ही तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांना नवस कसा करावा आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घ्याव्यात. स्वामींना नवस करायचा असेल नवस बोलायचे असेल तर एकदम सोपी सरळ पद्धत आहे ती आपण घरच्या घरी राहून करू शकतो.

तुम्हाला यासाठी खूप मोठे काम किंवा खूप मोठी पूजा करायची गरज नसते. तुम्ही फक्त स्वामी समर्थां समोर बसायचे स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती तुमच्या घरात असेलच तर तुम्ही त्या मूर्ती समोर फोटोसमोर बसा दिवा अगरबत्ती लावा. स्वामींच्या पाया पडा आणि स्वामींना प्रार्थना करा आणि हात जोडून स्वामींकडे बघत तुम्हाला जे बोलायचे, जे हव आहे ते संकट समस्या ज्या इच्छा आहे त्या बोला. जो नवस तुम्हाला करायचा आहे तो बोला आणि स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी समर्थ माझा हा नवस आहे. लवकरात लवकर पूर्ण करा.

तुमच्या कडून जे शक्य असेल, जे तुम्ही करू शकत असाल ते तुम्ही स्वामीना बोला की, स्वामी मी तुमच्याकडे अक्कल कोटला येईल. जर तुम्ही हा माझा नवस पूर्ण कराल. स्वामी मी ही गोष्ट सोडून देईल स्वामी मी हे करेल. तुम्हाला जे करावस वाटत असेल ते तुम्ही नक्की बोलाव आणि मित्रांनो त्यानंतर स्वामी मी ११ लहान मुलांना गरिबांना जेवण खाऊ घालेल किंवा मी दान करेल हा नवस करतांना आपल्याला बोलायच असत. जेव्हाही तुमचा इच्छा पूर्ण झाली तर काही दिवसात महिन्यात तुमचा नवस जर पूर्ण झाला. तर जे तुम्ही बोलला आहात तुम्ही नक्की पूर्ण करा.

तर तुमच्यावर कोणतेही संकट अडचणी येणार नाही. पण जर तुम्ही जे बोलला आहात नमस्कार करताना आणि तुम्ही विसरलात तर तुमच्या अडचणी वाढू शकतात, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. नवस साधा सरळ स्वामीं समोर बसून हात जोडून तुम्हाला बोलायचा असतो. आणि मित्रांनो स्वामींना नवस बोलत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नवस बोलताना जे तुम्ही करू शकत असाल नवस झाल्यावर ते तुम्ही नक्की बोला की, स्वामी मी हे करेण मी ते करेल. यांना दान करेन मी गरिबांना जेवण करेल किंवा मी अक्कलकोट ला येईल. तुमचे दर्शन घेईल हे नक्की बोला तरच तुमचा नवस पूर्ण होईल आणि स्वामींची सेवा सुद्धा सुरू ठेवा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.