नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की थोड्या दिवसातच गुरुपौर्णिमा आहे. स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. कारण हा दिवस गुरु चा दिवस असतो व गुरूच्या शरणात जाण्याचा दिवस असतो. तर मित्रांनो ही गुरुपौर्णिमा जुलै महिन्यात 13 तारखेला येणार आहे.
म्हणजेच मित्रांनो आज पासून तेरा दिवसानंतर गुरुपौर्णिमा येणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आणि म्हणूनच मित्रांनो पुढील 13 दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा येईपर्यंत जर आपण स्वामींच्या एका विशेष आणि प्रभावी मंत्राचा जप केला तरी यामुळे स्वामी आपल्या प्रसन्न होतील आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील.
आणि म्हणूनच मित्रांनो आपण आतापासूनच स्वामींची विशेष सेवा गुरु पौर्णिमेपर्यंत करावी. तुम्ही घरातच राहून स्वामींना प्रसन्न करून ही सेवा करू शकतात आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की येतील. स्वामी तुमच्याकडच नक्की होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
तुम्हाला हव ते नक्की देतील फक्त विश्वासाने मनोभावाने पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्या ही दिवसापासून तुम्ही हा लेख वाचत असाल त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. या सेवेमध्ये तुम्हाला एका मंत्राचा जप १०८ वेळेस म्हणजेच रोज एक माळ करायचा आहे.
मित्रांनो तुम्ही या मंत्राचा जप केव्हाही करू शकता सकाळचे वेळी किंवा संध्याकाळचे वेळी केव्हाही तुम्ही तुमच्या कामानुसार आणि वेळेनुसार एक वेळ ठरवून घ्या, या मंत्राचा जप करायला एक तर संध्याकाळ किंवा सकाळ म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी मंत्राची सुरुवात केली तर तुम्ही गुरु पौर्णिमेपर्यंत या मंत्राचा संध्याकाळी एक माळ जप करा. तर हा मंत्र स्वामी समर्थांचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे आणि कोणता आहे तो मंत्र हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो स्वामींचा तो प्रभावी मंत्र पुढील प्रमाणे आहे,
“श्री स्वामी समर्थाय नमः” “श्री स्वामी समर्थाय नमः”
मित्रांनो वर सांगितलेला हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि याच मंत्राचा जर तुम्हाला गुरुपौर्णिमा येईपर्यंत सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळचे वेळी ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी 108 वेळा म्हणजेच एक मार्ग पूर्ण होईपर्यंत जप करायचा आहे यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील.
आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहील आणि म्हणूनच मित्रांनो तुम्हीही गुरु पौर्णिमेपर्यंत या मंत्राचा जाप नक्की करा आणि त्याचबरोबर मित्रांनो या मंत्राचा जप करत असताना आणि ही स्वामी सेवा करत असताना जर तुम्हाला शक्य असेल तर तारक मंत्र ही एक दोन वेळा म्हणा तुम्हाला फक्त १०८ वेळा म्हणजे एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ही स्वामी सेवा गुरुपौर्णिमा येईपर्यंत दररोज अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने केली त्यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचा आशीर्वाद दे तुम्हाला या छोट्याशा सेवेमुळे मिळेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.