30 जुन मोठा गुरूवार : फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, स्वामी प्रसन्न होतील, सर्व इच्छा पूर्ण करतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की गुरुवार हा स्वामींचा आवडता वार मानला जातो. या दिवशी स्वामींची विशेष अशी पूजा केली जाते. त्यांचे विशेष अशी आराधना केली जाते. त्यांना विशेष असे नैवेद्य दाखवला जाते व विशेष असे मंत्रजप देखील केला जातो. आरती देखील म्हटले जाते आणि मित्रांनो आपले शास्त्रामध्येही असं सांगितलं आहे की जर आपण गुरुवारच्या दिवशी स्वामींची पूजाअर्चा केली तर यामुळे स्वामी आपल्यावर लगेच प्रसन्न होतात.

आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात, आणि म्हणूनच मित्रांनो जर आपण गुरुवारी 21 वेळेस जर आपण हा मंत्र बोलला तर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला मिळेल. हा मंत्र कोणता? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो गुरुवारची ही स्वामी सेवा आपण सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केव्हाही केली तरीही चालेल परंतु मित्रांनो ही स्वामी सेवा आपल्याला आपले देवघरांमध्ये बसून किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर बसूनच करायचे आहे.

आणि मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळेस हातपाय होऊन देवघरासमोर बसावे. देवाजवळ दिवा लावावा. अगरबत्ती लावावी. हात जोडून स्वामींना आपल्या घरातील सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी, दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.त्यानंतर “ओम ओंकारवासिने नमः” अशा या मंत्राचा जप 21 वेळेस करावा.

हा मंत्र जाप करत असताना मना मध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा न बाळगता निस्वार्थ मानाने या मंत्राचे जप करावे. अत्यंत मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप करावा. कारण कोणत्याही सेवेचे फळ हे जर आपण निस्वार्थ मनाने सेवा केली असेल तरच मिळत असते.

कोणत्याही स्वार्थी भावनेने मनामध्ये इच्छा बाळगून जर आपण सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच मित्रांनो अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो स्वामींचे अनेक मंत्र आहेत परंतु त्यामधील स्वामींचा हा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मंत्र आहे या मंत्रामुळे स्वामी आपल्यावर लगेच प्रसन्न होतात आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात.

हा मंत्र जप तुम्ही गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एकवीस वेळेस करावा. नक्की तुम्हाला त्याचे फळ मिळेल. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. स्वामींची कृपादृष्टी तुमच्याबरोबर तुमच्या घरावर होईल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो घरांमध्ये असणारी कोणतीही व्यक्ती गुरूवारच्या दिवशी ही स्वामी सेवा करू शकते.

परंतु मित्रांनो शक्यतो घरामध्ये असणाऱ्या महिलेने आपल्या घरासाठी ही स्वामीसेवा गुरूवारच्या दिवशी करावी मित्रांनो स्वामींच्या प्रतिमेसमोर बसूनच तुम्हाला ही सेवा करायचे आहे आणि जर तुम्हाला स्वामींच्या प्रतिमेसमोर बसणे शक्य नसेल किंवा तुमच्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा नसेल तर अशा वेळी मित्रांनो तुम्ही तुमच्या घरा मध्ये असणाऱ्या देवघरामध्ये बसून ही स्वामी सेवा करू शकता.

मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने जर गुरूवारच्या दिवशी आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने स्वामींच्या या मंत्राचा जप केला तर यामुळे स्वामी तुमचं स्वामी होतील आणि त्याच बरोबर स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देणार नाहीत. घरामध्ये सुख शांती निर्माण होईल. धनधान्य मध्ये बरकत होईल. तुम्ही देखील हा उपाय करून बघा. नक्कीच मला त्याचा फायदा झालेला दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.