दर मंगळवारी गणपती समोर ठेवा ‘ही’ एक वस्तू घरात भरभराट होईल सर्व विघ्न दूर होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

जणू आपल्यातील प्रत्येक व्यक्ती ही आपल्या जीवनामध्ये असणारे विघ्न अडचणी दूर व्हाव्यात यासाठी गणपती बाप्पा यांची पूजाअर्चा करत असते आणि त्याच बरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांना खूप आवडणारा आणि त्यांचा खूप प्रिय असा हा दिवस असतो.

म्हणूनच मित्रांनो जर आपण मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय किंवा त्यांची पूजाअर्चा केली तर यामुळे ते आपल्यावर लगेच प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात आपल्या जीवनामध्ये सर्व विघ्ने दूर करत असतात.

मित्रांनो आज आपण असाच एक गणपतीबाप्पांना प्रसन्न करण्यासाठी छोटासा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण दर मंगळवारच्या दिवशी अगदी मनापासून आणि श्रद्धेने गणपती बाप्पांचे मंदिर मध्ये जाऊन किंवा घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिची पूजा करून केला तर यामुळे आपल्या जीवनामधील सर्व विघ्ने दूर होतील.

मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला गणपतीबाप्पांना प्रिय असणारी वस्तू त्यांना मंगळवारच्या दिवशी अर्पण करायचे आहे तर मित्रांनो कोणतेही ती वस्तू आणि कशा पद्धतीने आपल्या ती वस्तू गणपतीबाप्पांना मंगळवार या दिवशी अर्पण करायची आहे याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये धातूची चांदीची किंवा इतर अन्य धातूची मूर्ती गणपतीची जरूर असते. किंवा मूर्ती नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. कारण फक्त गणपतीबाप्पाचे स्मरण करून तुम्हाला उपाय करायचा आहे आणि जर गणपती असेल तर गणपती समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि मित्रांनो तुमच्या घरात जर गणपती नसेल तर तुम्हाला फक्त गणपती बाप्पाचे स्मरण करून ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि जर गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये विराजमान झालेले असतील तर त्यांच्या समोर दर मंगळवारी ही वस्तू ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

तर या वस्तू कोणत्या आहेत तर मित्रांनो त्या अगदी सोपे आणि सरळ वस्तू आहे एक म्हणजे विड्याचे पान विड्याचे पान तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये सोप्या पद्धतीने मिळून जाईल. तर मित्रांनो एक विड्याचे तुम्हाला मार्केट मधून आणायचे आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक पुजेची सुपारी सुद्धा आणायची आहे तुम्हाला तर माहितीच असेल की सुपारी मध्ये गणपती बाप्पा यांचा वास असतो. तर मित्रांनो तुम्ही मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि तिथून पुढे कायमस्वरूपी म्हणजे प्रत्येक मंगळवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे.

आणी सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही वेळेस हा उपाय तुम्ही करू शकता. तर तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरासमोर किंवा गणपतीसमोर एक विड्याचे पान ठेवायचे आहे. तुम्ही ते पण कोणत्याही ठिकाणी ठेवू शकतात जेथे जागा असेल तेथे.ती सुपारी तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायची आहे आणि इच्छा तुमची आहे किंवा ज्याची तुम्हाला खरोखर गरज आहे ती इच्छा बोलायची आहे त्यानंतर ती सुपारी सुद्धा तुम्हाला त्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून त्या सुपारीचे पूजन करायचे आहे. आणि अगरबत्ती दिवा लावून त्या सुपारीची ओवालणी सुद्धा करायची आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *