नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो भारतीय ज्योतिष शास्त्रात अमावस्येला खूप महत्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अंतिम स्थितीला अमावस्या असे म्हणतात. यावेळी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या दिनांक 28 जुन रोजी येत आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावास्येला अहोरात्र अमावस्या असे म्हणतात. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. अमावस्याच्या दिवशी पितरांचे पिंड व कालसर्प दोष निवारण करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि ज्या दिवशी पितरांच्या नावे दानधर्म करणे अतिशय उपयुक्त मानले असून पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते.
आणि मित्रांनो ज्योतिष शास्त्रमध्ये अमावस्या ला विशेष महत्व प्राप्त असून मान्यता आहे की, या दिवशी केलेले उपाय विशेष लाभदायक ठरतात. दिनांक ९ जुलै रोजी येणाऱ्या या अमावास्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पुढील सहा राशींवर पडणार असून अमावस्या पासून यांचा भाग्योदय घडण्यास सुरुवात होणार आहे आणि या अमावस्या पासून सुखाच्या व मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. भाग्य अचानक कलाटणी येणार आहे. आपल्या जीवनात सुरू असलेला अपयशाचा काळ आता संपणार असून यश प्राप्ती च्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.
आणि मित्रांनो या राशींच्या व्यक्तींना आता कार्यक्षेत्रात यशस्वी ठरणारा हात आपल्या यश प्राप्ति च्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि यशामध्ये वाढ होणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे आणि आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ प्राप्त होणार असल्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि अमावस्या पासून पुढे येणारा काळ या सहा राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
मिथुन राशी- मिथून राशीसाठी शनि अमावस्येपासून इथुन पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील दुःख आता दूर होणार आहे. या काळात भाग द्या आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
कन्या राशि- कन्या राशि वर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. भाऊ बंदुकीत अनेक दिवसापासून चालू असणारे वादविवाद आता मिटणार आहेत आणि त्याचबरोबर तुमची न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. तरुण-तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग येणार आहेत.
कुंभ- आरोग्य चांगले राहील. नात्यातील लोकांसोबत नातेसंबंध सुधारतील. नातेसंबंधांमध्ये गोडी वाढेल. कामाच्या संदर्भात दूरचे प्रवास होतील. आपल्याला कामात मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय -उद्योगात प्रगती होईल. नोकरदारवर्ग व छोटे व्यावसायिक यांचा दिवस मध्यम राहील. विद्यार्थ्यांसाठी मेहनत व परिश्रम केल्यास चांगले यश प्राप्तीचे योग आहेत. बाकी सर्व सामान्य राहील आणि नोकरदारवर्ग व छोटे व्यावसायिक यांचा दिवस मध्यम राहील. विद्यार्थ्यांसाठी मेहनत व परिश्रम केल्यास चांगले यश प्राप्तीचे योग आहेत. बाकी सर्व सामान्य राहील.
सिंह- आजचा आपला दिवस आनंदी आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगली राहणार आहे. अति घाई मध्ये विचार करून कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही नवीन कामाची सुरवात करताना ज्येष्ठ व्यक्तिंचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल आणि आता तुमचे नशीब चमकण्यास करण्यास वेळ लागणार नाही. ज्या कामांना हात लावाल त्या कामात यश प्राप्त होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक प्राप्ती मध्ये चांगली सुधारणा घडून येईल.
तुळ- संपूर्ण विचार केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. अहंकाराची भावना मनामध्ये ठेवू नका. कनिष्ठांकडून गोड बोलून कामे करुन घ्या, वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. इतरांच्या भाव-भावनांचे विचार करुन बघितल्यास आपल्याला अनेक समस्यांवर सहज मार्ग सापडेल आणि नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल असून नवीन सुरू केलेल्या उद्योग व्यवसायात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात वाढ दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.