घरात कोणीही आजारी असेल तर अशा वेळी त्याच्या कपाळावर हात ठेवून बोला ‘हा’ एक मंत्र!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरामध्ये जर वारंवार आजारपण येत असते त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सदस्यांना आरोग्य संबंधित अडचणी वारंवार येत असतील किंवा एखादी व्यक्ती जर वारंवार आजारी पडत असेल तर आपल्याला खूप वाईट वाटतं आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण शोधत असतो तर मित्रांनो अशा वेळी जर आपण आपल्या तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये सांगितले काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे त्याचा चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो.

मित्रांनो आज आपण आपल्या तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये सांगितलेला असाच एक उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण चांगल्या भावनेने आणि विश्वासाने केला तर यामुळे आपल्या घरामध्ये असणारे आजारपण दूर होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये जर वारंवार आजारपण येत असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता.

मित्रांनो जर तुमच्याही घरात वारंवार आजारपण येत असेल किंवा एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर अशावेळी मित्रांनो हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि मित्रांनो ह्या मंत्राचा जप करत असताना आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून रोज हा एक मंत्र बोला आजार काही दिवसात दूर होईल.

आणि आजारी माणूस सुद्धा काही दिवसात उठून बसेल. मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहात असेल किंवा सारखा आजार तिजार सुरू असेल. दवाखाने फिरून झाले, डॉक्टरांकडे जाऊन झाले, सर्व ट्रीटमेंट करून झाली.

परंतु तरीही काही फरक जाणवत नाहीये. तरीही लाभ मिळत नाहीये तर तुम्ही हा उपाय, हा तोडगा करून बघा, हा मंत्र म्हणून बघा. हा मंत्र घरातला कोणताही बोलू शकतो. फक्त हा मंत्र बोलताना आजारी माणसाजवळ बसायचं आहे. आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून हा मंत्र 11 वेळेस तुम्हाला बोलायचे आहे.

मित्रांनो ह्या मंत्रात खूप शक्ती आहे. ह्या मंत्रात आजारी माणूस बरा होऊ शकतो. हो लगेच होणार नाही कोणतीही गोष्ट च म त्काबर म्हणून सिद्ध होत नाही. आपल्याला खूप सेवा करावी लागते, खूप दिवसांची वाट बघावी लागते तेव्हा हळूहळू आपल्याला फरक जाणवू लागतो. तुम्ही जर निरंतरतेने हा मंत्र बोलाल.

आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून बोलाल तर नक्की काही दिवसातच आजार कमी होईल, आजार दूर होईल आणि आजारी माणसाला बरे वाटेल. मित्रांनो हा मंत्र महामृत्युंजय मंत्र आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल माहीत असेल आणि तुमच्यापैकी बरेच लोक हा मंत्र बोलत सुद्धा असतील देवघरासमोर बसून. परंतु देवघरासमोर बसून तुम्ही बोलत असाल तर तेही बोला.

परंतु जर आजारी माणूस घरात असेल किंवा कोणताही आजार असेल, कोणतीही पीडा असेल, व्याधी असेल तरी तुम्ही आजारी माणसाजवळ बसा. तुमचा उजवा हात त्या आजारी माणसाच्या कपाळावर ठेवा आणि हा मंत्र बोला. हा मंत्र काही असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे.

तुम्हाला फक्त 11 वेळा मंत्र आजारी माणसाला जवळ बसवून त्याच्या कपाळावर हात ठेवून बोलायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा पाहिजे तुम्ही तुमच्या घरा मध्ये कोणत्याही दिवशी केला घरामध्ये असणारे आजारपण दूर होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरा मध्ये जी व्यक्ती आजाराशी लढत आहे किंवा जी व्यक्ती वारंवार आजारी पडते अशा व्यक्तीचे आजारपण दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.