28 जून मंगळवार : मोठी दर्श अमावस्या आईने प्रत्येक अमावस्येला ‘ही’ एक वस्तू ओवाळून येथे ठेवावी : कोणतेही संकट येणार नाही !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो महिलांनी अमावस्येला आपल्या मुलांवरून ही एक गोष्ट ओवाळून येथे ठेवावी, मुलांवर कोणतेही संकट अडचण येणार नाही, मुलांना कोणताही त्रास होणार नाही. मूल छोटे असतील मोठे असतील काही फरक पडत नाही. तुम्ही जर आई असाल तर आपल्या मुलांवरून दर अमावस्येला ही गोष्ट ओवाळून येथे ठेवावी. दर महिन्याला अमावस्या असते मग ती कोणतीही आमावस्या असू द्या तुम्हाला दर अमावस्येला हे एक काम करायचेच आहे आणि
हा नियम बनवून ठेवा आणि मित्रांनो याने तुमच्या मुलांवर कोणतेही संकट येणार नाही त्यांना कोणताही त्रास होणार नाही.

आणि त्यानंतर तुम्हाला अमावस्येला दुपारी १२ वाजेच्या आत हे काम करायचे आहे. बारा वाजेच्या आत कधीही तुम्ही हे काम करू शकतात. तुम्हाला फक्त थोडासा भात शिजवायचा आहे फक्त पाण्यामध्ये मीठ अजिबात टाकू नका.फक्त वाटीभर भात होईल, एव्हढा भात तुम्हाला शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ अजिबात घालायचे नाही आहे. त्यानंतर तो भात वाटीत किंवा ताटात काढून घ्या आणि १२ वाजेच्या आतच तो तुमच्या मुलांवरून तुम्हाला ओवाळायचा आहे. तुमच्या मुलाला खाली बसवून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो.

त्याप्रमाणे डोक्यापासून तर पायापर्यंत असा गोल राऊंड मारून तुम्हाला ओवालायाचे आहे आणि मित्रांनो तीन वेळा तुम्हाला हा राउंड मारायचा आहे. त्यानंतर तो भात तुम्ही तुमच्या छतावर, अंगणात किंवा झाडाजवळ ठेवू शकतात किंवा तो भात तुम्ही पक्षांना नायतर कुत्र्यांना खाऊ घालू शकतात. तर अश्याप्रकारे तुम्हाला दर अमावस्येला हा उपाय करायचा आहे. तुमच्या मुलावर कोणतेही संकट येणार नाही. मित्रांनो अशा दिवशी जर आपण अमावस्याच्या दिवशी हा छोटासा उपाय आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या मुलांवर कधीही कसलेही संकट येणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या मुलांचे काळा जादू पासून आणि जादू टोना यांसारख्या वाईट शक्तींपासून संरक्षण होईल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने त्या दिवशी आपल्या मुलांसोबत करायचा आहे परंतु शक्यतो घरामध्ये असलेल्या महिलेने म्हणजे त्या मुलांच्या आईनेच दिवशी करायचा आहे आणि मित्रांनो तुमची मुलगी कितीही वर्षांची असते ते एक महिन्यापासून ते वीस वर्षापर्यंतच्या आपल्या मुलांसाठी घरामध्ये असणाऱ्या महिलेने हा उपाय अमावस्येच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो आमच्या रात्रही तंत्र मंत्र शास्त्रानुसार खूप फायदेशीर असते आणि आपल्यातील बरेच जण अमावस्येच्या रात्री आणि त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तंत्र मंत्र मध्ये सांगितलेले अनेक उपाय व तोटके करत असतात.

म्हणूनच मित्रांनो आपल्या मुलांची ही वाईट शक्तींपासून त्याचबरोबर काळजातून पासून संरक्षण व्हावे आणि त्यांची प्रगती व्हावी त्याचबरोबर त्यांना अभ्यासामध्ये यश प्राप्त व्हावे आणि त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी घरांमध्ये असणाऱ्या प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी अमोशा च्या दिवशी हा छोटासा उपाय नक्की करा तुमच्या मुलाचे संरक्षण होईल आणि त्याचबरोबर त्याची प्रगती होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *