घरात ‘हा’ धुर करायला सुरुवात करा, सर्व अशांतता, आजारपण, बाहेरील दोष दुर होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमच्या घरामध्ये खूप अशांतता आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे आमच्या घरामध्ये वादविवाद होत असतात आणि त्याचबरोबर आमच्या घरामध्ये खूप दिवसांपासून आजारपण आहे आणि आमच्या घरामध्ये असणारी व्यक्ती ही खूप दिवसांपासून आजारी आहे तिच्या आजारावर आम्ही आतापर्यंत खूप खर्च केला आहे तरीही त्यांचे आजारपण दूर होत नाही आणि ्याचबरोबर आपल्यातील बर्‍याच जणांची अशी शंका असते की आमच्या घरावर कोणीतरी काळी जादू किंवा जादूटोणा केला आहे आणि ते आम्ही कसे ओळखावे आणि जर कोणी केला असेल तर त्यावर काय उपाय आहे.

तर मित्रांनो अशा छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद-विवाद होत असते आणि त्याच बरोबर घरामध्ये आजारपण असेल घरामध्ये खूप राग येत असेल तर मित्रांनो अशा वेळी आपण आज एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये असणारी तरी देता शांतता सर्व दोष दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान नांदेल आणि मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती ने केला तरी चालेल परंतु शक्‍यतो घरामध्ये असणाऱ्या महिलेने घरांमध्ये सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी देवपूजा करत असताना हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो याची सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवसापासून केली तरीही चालेल पण तुम्हाला दररोज करायचा आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उभा करण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य आपल्याला पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल मित्रांनो हा उपाय करताना सर्वात पहिली गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे कोणती मित्रांनो आपण आपल्या तुळशीसमोर किंवा दिवाळीच्या वेळी त्या वापरतो तशा प्रकारची एक पण ती आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी घ्यायची आहे, परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही पण तिचा आकार थोडासा मोठा असला पाहिजे आणि मित्रांनो जर तुम्हाला कुठेही मोठ्या आकाराची पण ती मिळाली नाही तर अशावेळी मित्रांनो तुम्ही तुमच्या घरा मध्ये वापरात न असलेले एक छोटेसे भांडे देखील हा धूर करण्यासाठी घेऊ शकता.

मित्रांनो अशा प्रकारचे एक भांडे किंवा मोठी कोणती घेतल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला एक चमचा तांदूळ या भांड्यामध्ये टाकायचा आहे मित्रांनो कोणतेही प्रकारच्या आणि कसलेही तांदूळ तुम्ही हे उपाय साठी वापरलं तरी चालेल आणि तांदूळ घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये दोन कापूर घ्यायचे आहेत दोन कापराच्या वड्या त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की ती म्हणजे धूप. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भूक हे असतेच आणि जन्मित्रा तुमच्या घरामध्ये भूक नसेल तर अशावेळी तुम्ही पूजेचे साहित्य दुकानांमधून देखील आणून यासाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता.

आणि त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे कडुलिंबाची दोन ते तीन पान सुद्धा तुम्हाला या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो हे सर्व भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये असणारे काम ापूर आपल्याला पेटवायचे आहेत मित्रांनो यामुळे त्या भांड्यामध्ये धूर निर्माण होईल आणि त्यानंतर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी परंतु शक्‍यतो संध्याकाळच्या वेळी तुम्हाला सर्व दारे खिडक्या उघडायचे आहे आणि त्यानंतर सायंकाळची देवपूजा आपल्याला करून घ्यायचे आहे आणि देव पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या भांड्यामध्ये असणारे कापूर पाठवायचे आहेत आणि त्यापासून जो धूर तयार होईल तो आपल्या संपूर्ण घरांमध्ये आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक खोली मधे फिरवायचा आहे.

मित्रांनो हा धूर घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक खोली मधे आणि भागांमध्ये फिरवून झाल्यानंतर हा धूर आपल्याला थोड्यावेळासाठी आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्या नंतर तिथून उचलून तो आपल्या अंगणामध्ये ठेवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा प्रभावशाली दूर आपल्याला आपल्या घरामध्ये रोज सायंकाळची वेळ करायचा आहे मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये असणारे नकारात्मकता व शांतता आजारपण दारिद्रता यांसारख्या अनेक समस्या दूर होतील म्हणूनच मित्रांनो तुम्हीही आजपासूनच अशा प्रकारचा दूर घरांमध्ये करायला सुरुवात करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.