नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरावर वाईट शक्ती येत असतात किंवा कोणीतरी आपल्या घरावर काळी जादू करते किंवा वाईट शक्ती आपल्या घरावर प्रवेश करतात त्यावेळी आपल्या घरामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते आणि त्याच बरोबर आपल्या घरांमध्ये आजारपण ही येतं आणि या सगळ्याचा त्रास आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही सहन करावा लागत असतो आणि त्या वेळी काय करावे हे सुद्धा आपल्याला कळत नाही तर मित्रांनो अशा वेळी घाबरून न जाता आपण आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले काही उपाय आपल्या घरामध्ये की केले तर यामुळे त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होऊ शकतो.
आणि त्याचबरोबर आपल्या घरावर आलेल्या संकटांपासून आपण मार्ग काढू शकतो. तर मित्रांनो या संबंधीचा आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय करत असताना मित्रांनो दररोज सकाळी संध्याकाळी हा एकच स्तोत्र म्हणा यामुळे आपल्या घरातील सर्व आजारपण, वाईट शक्ती, वाईट बाधा सर्वकाही दूर होईल.मित्रांनो आपल्या घरामध्ये काहीतरी बाधा असतात. दोष असतात आणि या बांधामुळे या दोषांमुळे आपल्या घरात आजार निर्माण होतात. कोणी तरी भरपूर आजारी असते किंवा आपल्या घरात कोणी ना कोणी सतत आजारी पडत असते. त्यामध्ये लहान मुले असतील किंवा अन्य माणसं राहत असतील.
तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, कोणाचे तरी नेहमी भांडण होत असेल, वाद-विवाद, चिडचिड होत असेल किंवा धान्य टीकत नसेल, लवकर संपत असेल, हे कशामुळे होतं तर घरात बाधा असल्यामुळे.त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती असल्यामुळे हे सगळं काही होतं तर मी तुम्हाला सांगणार आहे असे स्तोत्र तुम्ही तुमच्या सर्व आजार वाईट शक्ती नकारात्मक शक्ती निघून जाईल. तुमच्या घरांमध्ये कसलाच त्रास होणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला हे स्तोत्र सकाळ- संध्याकाळ दोन्ही वेळेस एकदा एकदा बोलायचे आहे.
मित्रांनो जर तुमच्याकडे फेसबुक उपलब्ध नसेल तर अशावेळी तुम्ही हे स्तोत्र तुम्हाला गुगल वर तुम्ही याचे नाव टाकले तर लगेच तुम्हाला ते स्तोत्र मराठी मध्ये मिळेल. मित्रांनो हा स्तोत्र म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र, अक्कलकोट स्वामी महाराजांचे हे चमत्कारी स्तोत्र आहे. शक्तिशाली स्तोत्र आहे तुम्हाला सकाळ संध्याकाळ या स्तोत्राचे वाचन करायचं आहे बोलायचे आहे आणि मित्रांनो सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा घरात कोणतीही व्यक्ती हे स्तोत्र वाचू शकते देवघरा समोर बसून बसून तुम्हाला स्तोत्राचे वाचण करायचे आहे.
मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही वर सांगितलेला स्तोत्र दररोज स्वामी सेवा करत असताना आणि त्याच बरोबर देवपूजा करत असताना सकाळ-संध्याकाळ म्हटला तर यामुळे आणि तुमच्या घरातून सगळ्या बाधा, पीडा, दोष, आजार, वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती निघून जाईल तुमच्या बाबतीत सर्व काही सकारात्मक घडेल आणि तुमच्या घरामध्ये पुन्हा सुख समृद्धी नांदायला सुरुवात होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.