नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपण आपल्या घरात लक्ष्मी कृपा व्हावी यासाठी आपण देवाची पूजा करतो माता लक्ष्मीची पूजा करतो व आपण आपल्या कुळ देवालाही जातो तर मित्रांनो आपण सकाळी देवाची पूजा करतो आरती करतो व आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी आपण देवाकडे पार्थना ही करतो आणि देवासमोर अगरबत्ती व धूप लावतो आपल्याला आपल्या घरात सुख शांती व आपले घर चांगले राहावे आपल्या घरात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी देवाची पूजा करतो.
मित्रांनो आपण संध्याकाळी म्हणजे सायंकाळी सहा सात च्या दरम्यान आपल्या देवघरात सगळे साहित्य काढून लोट झाड करून आपल्या घरात देवाला दिवा लावतो व त्या वेळी आपण कोणाला काही बोलत नाही घरात भांडण तंटा न करता आपण देवाची पूजा करतो व त्यावेळी आपण काय खात पण नसतो.
व त्यावेळी संध्याकाळचे वेळी आपण घरात माता लक्ष्मी चा वास होउ दे यासाठी देवाला दिवा लावण्याआधी घरात आपल्या जवळच्या व्यक्तींना घरात जेवणही करू देत नाही त्यावेळी देवाला नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे आपण जेव्हा माता लक्ष्मी कडे आपण जे मागतो ते होण्यासाठी देवाला प्रार्थना करतो व देवाला दिवा लावातो.
मित्रांनो तुम्हाला सायंकाळी तुम्ही देवघरात दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे तो मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला कोणतीही निगेटिव गोष्ट राहणार नाही व तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार नाही व तुमच्या घरात कधीच पैशाची अडचण येणार नाही.
व तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल व तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल व तुमच्या घरात सुख-शांती राहील कोणतेही आजार तुमच्या घरातल्या लोकांना होणार नाही व तुम्हाला दवाखाना व कोर्टकचेरी सारख्या गोष्टी तुमच्या घरात निर्माण होणार नाही व तुम्हाला कोणत्या गोष्टीला मुकी पडायला लागणार नाही.
मित्रांनो तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही सायंकाळी सहा ते सात दरम्यान देवाला दिवा लावल्यानंतर किंवा देवपूजा अगरबत्ती धूप लावल्यानंतर बोलायच आहे व तो मंत्र तुमच्या मनातल्या मनात बोलायचं आहे व तुमच्या समोर तुमच्या देवघर पाशी कोणी असलं तरी चालेल तुम्ही तो मंत्र तुमच्या मनात गुंगूननायचा आणि तुम्ही पहिला देवाच्या पाया पडायचा आहे.
प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी मला कोणती अडचण घ्यायला नको मला माझ्या घरात लक्ष्मी कृपा होऊदे व मला माझ्या घरामध्ये सुख शांती मिळावी तुम्हाला जे हवे ते देवासमोर प्रार्थना करावी तुम्ही देवा समोर बोलावे व देवाला डोके टेकून हात जोडून प्रार्थना करावी व तो मंत्र बोलावा.
तर मित्रांनो तो मंत्र हा असा ओम चंदनस महत्पुण्यम पवित्रम पापनाशरम आपदंम हरदाम लक्ष्मीतस्तित सर्वदा मित्रांनो मी हा मंत्र पुन्हा सांगतो ओम चंदनस महत्पुण्यम पवित्रम पापनाशरम आपदंम हरदाम लक्ष्मीतस्तित सर्वदा हा मंत्र तुम्ही तीन वेळा उच्चार करायचा आहे.
या मंत्राचा जप तुम्ही तीन वेळा करायचं आहे तुम्ही हा मंत्र बोलल्याने तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा व लक्ष्मी प्राप्ति होण्यास मदत होते व तुम्ही या वेळी माता लक्ष्मी चे स्वागत करता व तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते.
मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात रोज संध्याकाळी म्हणजेच सायंकाळी तुम्ही देवाची कोणती श्लोक म्हणत असाल जसं की शुभम करोति कल्याणम असे अनेक श्लोक म्हणता तसेच हा पण श्लोक तुम्ही बोलला तर तुम्हाला घरात लक्ष्मी प्राप्ती होणारच व तुम्हाला तुमच्या घरात पैशाची अडचण कधीही येणार नाही.