नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो जर तुमचेही जीवनामध्ये खूप अडचणी येत असतील आणि त्याच बरोबर हाती घेतलेले काम व्यवस्थितरित्या पूर्ण होत नसेल आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही नकारात्मक घडत असेल त्यामुळे तुम्ही कायम दुःखी जात असाल तर मित्रांनो अशावेळी आपण स्वामी समर्थांची अशी एक सेवा आज पाहणार आहोत सेवा जर तुम्ही अगदी मनापासून तुमच्या घरांमध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर तुम्ही हाती घेतलेले काम व्यवस्थित पूर्ण होईल तुमच्या जीवनामध्ये असणारे नकारात्मकता नष्ट होईल आणि पुन्हा तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी सकारात्मकतेने होण्यास सुरुवात होईल.
आणि मित्रांनो हे काम घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती करू शकते घरामध्ये असणाऱ्या महिलांनी किंवा पुरुषांनी दोघांनीही हे काम केले तरीही चालेल त्याचबरोबर आठवड्याभरात मधल्या कोणत्याही दिवसापासून तुम्ही या कामाची सुरुवात करू शकता. मित्रांनो काय करत असताना तुम्हाला सर्वात आधी दुकानातून एक नारळ आणायचा आहे मित्रांनो किराणामालाच्या दुकानात मध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि जर तुमच्या घरामध्ये आधीपासून असतील तर त्यामधील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हा नारळ तुम्हाला सोलायचं नाही हा अखंड नारळ तुम्हाला हे उपाय यासाठी वापरायचा आहे.
मित्रांनो हा नारळ आणल्यानंतर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती करता त्यावेळी तुम्हाला हा नारळ आपल्या देवघरामध्ये देवांसमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये असणाऱ्या सर्व देवी-देवतांना आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांना तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत किंवा ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत आहे या सर्व गोष्टी हात जोडून तुम्हाला तुमच्या देवघरा मध्ये देवी-देवतांना आणि स्वामी समर्थांना सांगायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जी अडचण आहे आणि ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत आहे ती गोष्ट तुमच्या जीवनातून दूर व्हावी आणि पुन्हा एकदा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता यावी यासाठी तुम्हाला देवी देवतांकडे मागणी करायची आहे.
आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तू नारळ तिथेच ठेवायचा आहे आणि दररोज देवपूजा करत असताना त्यांना घराची पूजा तुम्हाला अगदी मनापासून करायचे आहे मित्रांनो जोपर्यंत तुमच्या जीवनातील अडचणी कमी होत नाही आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये असणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा नारळ तिथेच ठेवायचा आहे आणि ज्या वेळी तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागते आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे मित्रांनो तुम्ही हा नारळ विहिरीमध्ये किंवा इतरत्र कुठेही विसर्जित करायचा नाही तो वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीमध्ये विसर्जित करायचा आहे.
परंतु मित्रांनो हा नारळ विसर्जित करण्यापूर्वी ज्या वेळी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल आणि सर्व अडचणी दूर होईल त्यावेळी तुम्हाला हा संकल्प सोडताना त्या नारळाची पुन्हा एकदा पूजा करायचे आहे आणि पुन्हा एकदा देवघरामध्ये असणाऱ्या देवी देवस्थान कडे माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर झाल्या आणि पुन्हा एकदा माझे जीवन सकारात्मकतेने भरून आले त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागली आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा नारळ तिथून उचलून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे.
मित्रांनो ज्या वेळी तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख येईल येईल आणि अडचणीने तुमचे जीवन भरून जाईल अशा वेळेला स्वामी महाराजांची छोटीशी सेवा तुम्ही जर तुमच्या घरामध्ये अगदी मनापासून आणि विश्वासाने केली तर यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.