नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यातील अनेक तरुण-तरुणी चांगल्या नोकरीसाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर चांगल्या शाळा आणि कॉलेजमधून शिक्षण घेऊन चांगली नोकरी लागावी यांसारख्या अनेक स्वप्नं सोबत आपले शिक्षण पूर्ण करत असतात परंतु मित्रांनो आता च्या काळामध्ये नोकरी लागणे ही खूप अवघड गोष्ट आहे कारण आत्ता संपूर्ण जगामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आत्ताच्या काळामध्ये नोकरी लागणे खूप अवघड आहे परंतु मित्रांनो जर आपण आपल्या शास्त्राची मदत घेऊन काही उपाय नोकरी प्राप्तीसाठी आणि आपल्याला हवी तशी नोकरी लागण्यासाठी तरुण बघितले तर याचा नक्की फायदा आपल्याला होत असतो.
मित्रांनो आज आपण आपल्या ज्योती शास्त्रांमध्ये सांगितलेले काही उपाय आणि नोकरी प्राप्तीसाठी प्रभावी असणारी सेवा याबद्दलची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत, मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला नोकरी हवी आहे त्या विद्यार्थ्याने आणि त्याचबरोबर जर व्यवसाय मध्ये यश मिळत नसेल आणि व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर अशावेळी त्या व्यवसाय चालवणाऱ्या मालकाने हा उपाय केला तरीही चालेल. मित्रांनो नोकरी प्राप्तीसाठी त्याचबरोबर आपल्या नोकरीमध्ये आपले प्रमोशन व्हावे आणि आपला व्यवसाय नीट चालावा यासाठी आपण जो हा उपाय करणार आहोत हा उपाय करत असताना आपल्याला एक छोटीसी सेवा यामध्ये करायचे आहे.
आणि मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ यांच्या गुरुचरित्र पारायण यामधील रोज तीन अध्याय क्रमाने वाचायचे आहेत म्हणजेच मित्रांनो तुम्ही ही सेवा सुरू केली आणि पहिल्या दिवशी एक ते तीन अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी चार ते सहा अशा पद्धतीने क्रमाने तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामजप म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला अकरा माड करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अकरा माळ या मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर अशा वेळी एक माळ म्हणजे 108 वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता.
मित्रांनो या दोन कामांबरोबरच तुम्हाला या सेवेमध्ये नोकरी प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला श्री सुप्तम याचाही तुम्हाला रोज एक वेळा पठण करायचा आहे मित्रांनो श्रीसूक्तम् संस्कृत स्त्रोत आहे आणि याचे तुम्हाला एक वेळा पठण करायचे आहे जर तुम्हाला संस्कृत वाचणे अवघड जात असेल तर अशा वेळी या सेवेमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये हे श्रीसूक्तम् ऐकू शकता, आणि यानंतर कालभैरव अष्टक याची सुद्धा एक वेळा पठण तुम्हाला या सेवेमध्ये करायच आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी ची गुरुची सेवा अगदी मनापासून करायची आहे.
मित्रांनो रोज सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही आपल्या देवघरामध्ये बसून स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून ही सेवा केली तरी चालेल ही सेवा तुम्हाला संकल्पाच्या स्वरूपात सुरू करायचे आहे म्हणजे आठवडाभर आतील कोणत्याही दिवशी शक्यतो गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामी समोर बसून स्वामींना अभिषेक घालून हा संकल्प धरायचा आहे आणि त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे रोज श्री स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायण मधील तीन अध्याय एक अकरा वेळा किंवा एक वेळा स्वामी नामाचा जप आणि श्रीसुक्ता चे आणि त्याचबरोबर कालभैरवाष्टक याचे एक वेळा वाचन अशा पद्धतीने तुम्ही ही स्वामींची नित्य सेवा केली तर यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी नक्की प्राप्त होईल आणि त्याच बरोबर तुमच्या व्यवसायामध्ये ही तुमची प्रगती होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.