सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणाऱ्या महिलांनी नक्की वाचा : महत्वाची माहिती !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

आपल्यातील बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात त्यामध्ये काही सवयी चांगले असतात तर काही वाईट असतात मित्रांनो आपल्या भविष्यासाठी आणि त्याच बरोबर आपल्या घरासाठी काही चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत त्यातीलच एक गोष्ट म्हणजे स्नान करणे. मित्रांनो आपला धर्म ग्रंथ व गरुड पुराणात आपल्या जीवनाशी संबंधित सर्व बाबींचा उल्लेख केलेला आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत प्रत्येक गोष्टींचे मृत्यू बरोबरच धर्म संस्कार या सर्वांबद्दल खूप महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्नान करण्याची नेमकी कोणती वेळ योग्य आहे.स्नान चे कोणकोणते प्रकार आहेत. काय फायदे आहे. स्नानाचे कोण कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया..

शास्त्रामध्ये स्नानाचे पाच प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार आहे ब्रह्म मुहूर्तावर केलेले स्नान. देव स्नान, ऋषी स्नान ,मनुष्य स्नान,दानव स्नान असे स्नानाचे पाच प्रकार पडतात. या सर्व प्रकारांनी त्यांच्या वेळेनुसार वर्गवारी केलेली आहे. गरुड पुराणानुसार ब्रह्म मुहूर्तावर केले जाणारे स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि ब्रह्म मुहूर्त म्हणजेच पहाटे तीन ते पाच या काळातील म्हणजे ब्रह्म मुहूर्त वेळ मानली जाते.मित्रांनो स्नान सकाळचे ब्रह्मा मुहूर्ताची वेळ असेल तर शुभ मानले जाते आणि त्या वेळेला स्नान केले तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला शुभ प्राप्त होत असते.

आणि मित्रांनो या वेळी स्नान करून लगेच आपल्याला जीवनात सुखसमृद्धी ऐश्वर्याचे प्राप्ती होते. दिवसभर आपले शरीर व मन सकारात्मक भरलेले उत्साही व प्रसन्न राहते.सकाळी 4 ते 5 या वेळेत देव स्नान केले जाते त्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात आणि या वेळी स्नान केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक उर्जेचा वास निर्माण होतो. आपल्या शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता तसेच अस्वच्छता निघून जाते. आपल्या शरीराबरोबरच मनही प्रसन्न होते. सकाळी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी अशावेळी स्नान केले जाते त्यास देव स्नान म्हणतात.

आणि हे स्नान केल्याने आपल्या मनाला शांतता प्राप्त होते त्यानंतर चे स्नान हे मनुष्य स्नान म्हणून ओळखले जाते.प्रामुख्याने सूर्य उदय झाल्यानंतर केले जाते आणि मित्रांनो सकाळी सहा ते आठ च्या दरम्यान केल्या जाणार्‍या स्नानाला मनुष्य स्नान म्हणतात. हेच सूर्योदयाच्या वेळी सूर्योदय झाल्यानंतर स्नान केल्यामुळे आपल्या शरीरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यात उत्साह येतो. सकाळी उशिरा स्नान करणे आपल्या शास्त्रात खूप चुकीचे मानले गेले आहे.सकाळी आठच्या नंतर जे स्नान केले जाते त्याची राक्षस म्हणजे दानव स्नान असे मानले जाते.

आणि मित्रांनो जेव्हा आपण सकाळी आठच्या नंतर स्नान करत असतो अशावेळी वातावरणामुळे दैवी शक्ती फारशा उपलब्ध नसतात आणि यावेळी जे स्नान केले जाते त्यामध्ये आपल्याला फारसा फायदा सुद्धा होत नाही आणि ज्यामुळे आपल्याला दिवसभर कंटाळवाणा आणि आळस येत असतो. शरीरामध्ये आळशीपणा जाणवतो आणि कोणतेही कार्य व्यवस्थित नीट होत नाही म्हणून सकाळी आठ वाजल्या नंतर कधीही स्नान करू नये. ज्या स्त्रिया सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी दुर्भाग्य राहते. अशा स्त्रियांच्या घरातून समृद्धी सुखशांती लगेच निघून जाते.

आणि मित्रांनो आपल्यापैकी काही जण असे आहेत की ते दुपारी बाराच्या नंतर स्नान करत असतात जर तुम्ही सुद्धा दुपारी बाराच्या नंतर स्नान करत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप संकटे येऊ शकतात तुम्हाला नेहमी अपयश येऊ शकते म्हणून शक्यतो सकाळी लवकर उठा नंतरच स्नान करायला हवे आणि आपले जीवन समृद्ध करायला हवे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *