‘या’ फळाचा एक तुकडा गुपचूप ठेवा ‘येथे’ नशीबा चा दरवाजा उघडेल.. मिळेल निश्चित वरदान…!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला तुमचे जीवन चांगले ठेवायचे असेल व तुम्हाला कुठल्याही कामात सफलता होत नसेल आणि कोणतेही काम करताना अडथळा येईल असे होत असेल तर तुम्ही करा हा साधा उपाय. तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख शांती लाभेल व कोणती अडचण नाही येणार तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल.

मित्रांनो तुम्हाला रुईचे झाड हे माहीतच असेल रुईचे झाड हे तुमच्या आजारांना पूर्णपणे संपवते व तुमच्या घराघरात लक्ष्मी प्राप्ती चे योग येतील आणि तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही जर तुम्ही हे झाड झाड तुमच्या दारात लावला तर तुम्हाला कोणती काळी जादू होणार नाही व तुम्हाला जर कोणी काळी जादू चा तुमच्या व तुमचा घरावर किंवा तुमच्या घरातल्या माणसांवर केला असेल तर ते पूर्ण नष्ट होऊन जाते.

मित्रांनो तुम्ही जर कोणतेही फळ खात असाल व खाल्ल्यानंतर ते फेकून देत असाल तर मित्रांनो त्यामधून जर कोणते तरी झाड निर्माण झाले तर तुम्ही त्या झाडाला नष्ट होऊ देऊ नका व तुमच्या घरासमोर रुईचे झाड असेल तर तुम्ही भाग्यवान आहात नसेल तर तुम्ही तुमच्या घरासमोर रोहित झाड लावा तुमच्या घरी कोणी आजारी असेल तर रुई च्या झाडाची एक फांदी काढून जो माणूस आजारी आहे त्यावरून सहा वेळा उतरून घ्या व ते तुमच्या अशा जागेवर जाऊन टाका की तिथे कुणी जात नसेल कोणी बघत नसेल तुम्हाला अशा ठिकाणी टाका .

मित्रांनो तुम्ही जर कुठे फिरायला गेला असाल व तेथे तुम्हाला कोणत्यातरी फळाचे झाड दिसले की त्याचे कच्चे फळ तुम्ही घरी आणा व ते तुमच्या घरात एका कापडात बांधून तुमच्या एका खोलीमध्ये ठेवा तुमच्या सर्व समस्या निघून जातील व तुम्हाला कोणतीही अडचण आली असेल ती दूर होईल.

मित्रांनो तुम्ही जर कोणतीही कच्चे फळ तुम्ही विष्णू शंकरांना अर्पण करत असाल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही व तुमच्या विरुद्ध दिशेचे तुमचे जे वैरी असतील दुश्मन असतील ते पूर्णपणे नाहीशी होतील तुम्ही तुमच्या घराजवळ रुईचे झाड लावल्यामुळे तुमच्या घरातल्यांना सुख शांती लाभेल व कोणतीही अडचण येणार नाही.

मित्रांनो तुम्ही जर एक वेळेला कुठेतरी फिरायला गेला असाल व तेथे तुम्हाला एक रुईचे झाड दिसले की तुम्ही तुमचे जेवढे वैरी जेवढे दुश्मन असतील तेवढे त्या झाडाची पाणी तोडा व ती जे तुमचे वैरी असतील तुमचे दुश्मन असतील त्यांचे नाव घेऊन तेथेच गाधा व तुम्ही पाठी मागे न बघता घरी या तुम्हाला त्या दुष्मनाची काळजी सोडा तुमचे दुश्मन वैरी नष्ट होतील व तुमच्या सर्व काही चांगले होऊ लागले तुम्हाला कोणता ही दुश्मन नाहीसा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *