माता लक्ष्मीच्या कायम वास्तव्यासाठी घरात ठेवा मातीच्या ‘या’ चार वस्तू: आर्थिक अडचणी कधीच येणार नाही !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरात माता लक्ष्मी चा वास हवे असेल व तुम्हाला कोणतेही पैशाची कमतरता होणार नाही यासाठी तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास अतिशय महत्वाचे आहे तुम्ही जर घर बांधत असाल किंवा तुमचं घर बांधलेला असेल व चांगले असेल तर तुम्हाला या मातीच्या वस्तू घरात ठेवल्याने तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही व पैशाची कमतरता राहणार नाही.

मित्रांनो तुम्हाला असे वाटत असेल की मातीचे वस्तूंनी कसे आपले जीवन बदलेल तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने जेव्हा त्यांचे राज्यभिषेक होता तेव्हा ते असे बोलले की आपला जन्म माती पासून बनला आहे व आपण आपल्या घरात मातीच्या वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते व आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही पैशाची अडचण कधीच येणार नाही आपल्या घरात सुख शांती नांदेल.

मित्रांनो आपल्या घरात आपण जेवण करतो किचन मध्ये डाव्या बाजूला एक भरलेले मातीचे भांडे ठेवावे व ते डाव्या बाजूला असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात लाभदायक ठरेल जर मित्रांनो तुमच्या घरावर टेरेस असेल किंवा कौलाच्या वर एक मातीचे टोपले ठेवावे किंवा मातीची भांड्यात पाणी भरलेले ठेवावे ज्यामुळे आपल्या घरावर पक्षी येऊन पाणी पिऊन जाण्यासाठी ठेवावे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद ही मिळतो व त्यांना तुम्ही पाणी दिल्याने तुमच्या घरात त्या पक्षांचा आशीर्वाद नेहमी राहतो.

मित्रांनो तुमच्या घरात तुमची बेडरूम असू दे किंवा किचन व हॉलमध्ये कोणतीही एक वस्तू मातेची असायला पाहिजे ती म्हणजे मातीची पक्ष असू दे किंवा माती पासून बनलेले कोणतीही एक वस्तू ठेवल्याने तुम्हाला लाभदायक ठरते व मित्रांनो तुम्हाला तुमच्या देवघरात सोने दागिने व वेगवेगळ्या धातुने बनवलेले देव असतात पण देवघरात मातीचे कोणती वस्तू नसते तर तुम्ही देवघरात कोणतीही एक मातीची वस्तू जरूर ठेवावी.

मित्रांनो आपल्या घराच्या उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर व तुमच्या घराच्या कितीही दरवाजे असू द्या त्या सर्व दरवाज्याच्या समोर किंवा उंबरठ्यावर मातीचे दिवे जरूर लावावे त्या दिव्यामध्ये दोन लवंग जरी घातला तर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते व सकारात्मक शक्ती घरामध्ये येते.

तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरात पैशाची कमतरता होत असेल किंवा पैशाची मोठी अडचण होत असेल अडीअडचणी होत असतील घरात कटकट होत असेल तर हा प्रयोग नक्की करा व आपल्या घरात मातीच्या वस्तू जरूर ठेवा यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही व पैसा कमी पडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *