देवघरात कोणत्या दोन मूर्ती ठेवल्याने घरात लक्ष्मी नांदते आणि राजयोग येतो

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती व तुम्हाला असे वाटत असेल आपल्या घरात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये त्यासाठी तुम्ही दररोज तुमच्या घरातील पूजा करत असाल किंवा मंदिरात जात असाल पार्थना करत असाल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या कोणत्या दोन मूर्ती ठेवल्याने तुमच्या घरात अडचण येणार नाही व लक्ष्मी प्राप्ती होईल ते मी तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो तुम्ही सकाळी लवकर म्हणजे सहाच्या अगोदर जर पूजा करत असाल तर तुम्हाला लाभदायक होते सहज करून तुम्ही सकाळी पूजा करत जा तुमच्या घरात कोणतेही बाधा होणार नाही कोणती ही अडचण येणार नाही तुमचे घर सुख शांती मध्ये राहील मित्रांनो तुम्ही पूजा रोज करत असाल पूजा करून झाल्यानंतर देवाच्या पाया पडता व त्यांचा आशीर्वाद घेता देवाकडे तुम्ही तुमची कोणतीही इच्छा मागता ती इच्छा कोणतीही आसो जस की घरी लक्ष्मी प्राप्ती व्हावी व कोणताही आजार नष्ट व्हावा यासाठी देवाकडे आपण प्रार्थना करत असता.

तर मित्रांनो तुम्हाला घरांमध्ये तुमच्या देव मंदिर किंवा तुम्ही कुठे देवपूजा केला असेल तेथे राधा कृष्णाचा फोटो असायला पाहिजे किंवा मूर्ती असली तरी चालेल आणि नुसता कृष्णाचा फोटो किंवा मूर्ती असली तरी चालते तुमच्या घरात भांडण-तंटा होणार नाही व तुमच्या घरात राजयोग येतो तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या घरात भांडण कमी प्रमाणात होते तुमच्या घरात पती-पत्नी कधी भांडण होणार नाही तुमच्या पती-पत्नीमध्ये जो जिव्हाळा आहे तो कायम राहील.

मित्रांनो तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती व्हायची असेल तर तुम्ही तुमच्या घरात तुम्ही जेथे देवपूजा करत असाल येथे माता लक्ष्मी चा फोटोची पूजा करावी आणि तुम्ही तुमच्या रूम मध्येही लावला तरी चालेल व जेथे तुम्ही तुमचे पैसे ठेवत असाल तेथे किंवा तुम्ही तुमच्या कपाट मध्ये पैसे ठेवत असाल तुमची कोणतीही जागा असू दे पैसे ठेवायची तेथे लक्ष्मीचा छोटा फोटो नक्की ठेवावा तुम्ही लक्ष्मीचा फोटो ठेवल्याने त्याची पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती लवकर होते व तुम्हाला कोणतीही पैशाची अडचण येणार नाही.

मित्रांनो तुम्ही जर तुमच्या देवघरात माता लक्ष्मी व विष्णूचा फोटो लावला की तुम्हाला कधीच पैशाची अडचण येणार नाही तुम्ही घरात माता लक्ष्मी विष्णू चे फोटो लावल्याने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती भरपूर होणार जेथे विष्णूंची पूजा केली जाते तेथे लक्ष्मी प्राप्ति होणारच पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे लक्ष्मी विष्णूचा फोटो किंवा मूर्ती बसलेल्या स्थितीमध्ये पाहिजे व उभारलेली किंवा फक्त लक्ष्मीचा फोटो नको माता लक्ष्मी व विष्णूचा फोटो किंवा मूर्ती असली तरी चालेल तुम्ही त्या मूर्तीला किंवा फोटोचा रोज पूजा करावी कधीही पैसा कमी पडणार नाही.

मित्रांनो तुम्हाला मी अनेक मूर्ती सांगणार आहे त्या मूर्तीचा जर तुम्ही रोज पूजा केला तर तुम्हाला कोणताही आजार येणार नाही तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ताकद निर्माण होणार व तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती पूजावा व दर शनिवारी त्याची आरती करत जावा दर शनिवारी तुम्ही हनुमान चालीसा पठण करत जावा तुम्हाला कोणतीही काम करायचे असेल तर तुम्ही शनिवारी केलात तरी चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *