घरात लहान मुले नीट वागत नसतील, मोठ्यांचे ऐकत नसतील, चिडचिड करत असतील तर करा ‘हा’ एक उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

आपण बघतो आपल्या घरात लहान मूल असेल तर ते अभ्यासात लक्ष देत नाही. अभ्यास करत नाही घरात नीट वागत नाही.कोणाच ऐकत नाही मोठ्या चा आदर करत नाही. त्यांना खुप राग येतो.सतत कटकट करत असतात. त्यांना जास्तीत जास्त समजून सांगायचं प्रयत्न केला तरी ते कोणाच ऐकत नाही मित्रांनो असे का होता येऊन मागचं कारण काय तर आपल्या घरात दोष असतील तर हे होऊ शकतं. सर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये मुलांना तो त्रास देत असतो.

आणि म्हणून मित्रांनो लवकरात लवकर ते पितृदोष निवारण करावे. याने आपले पितृदोष शांत होतात आणि मुलांमध्ये मुलांच्या वागण्यामध्ये फरक जाणून येतो आणि मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि ते जर नीट वागत नसतील तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये हा छोटासा एक उपाय करून बघा. जेव्हा स्वामी केंद्र मध्ये कोणी आपल्या अशा समस्या घेऊन येतात. आमच्या घरात मूल आहे आणि ती नीट वागत नाही कुणाचेही ऐकत नाही कुणाचा आदर करत नाही.

अभ्यास करत नाही उद्धटपणे वागतात. तेव्हा त्यांना एक सेवा दिली जाते ती सेवा म्हणजे अशी नवनाथ भक्तिसार आतील अध्याय क्रमांक पाच हा अध्याय त्यांना वाचयला दिला जातो. फक्त पाचवा अध्याय दररोज एक वेळा नक्की वाचावा. आणि हा संध्याकाळी सात वाजल्यानंतर आत वाचावा तर मित्रांनो तुमच्या घरात मुल नीट वागत नसेल अभ्यासात लक्ष देत नसतील मित्रांशी नीट संस्कारांनी बोलत नसतील समोरच्या व्यक्तीचा आदर ठेवत नसतील. तर तुम्ही पण नवनाथ भक्तिसार ग्रंथातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचून यामुळे तुमच्या घरांमध्ये एक सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण होईल.

आणि यामुळे मुले नीट लागतील त्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल निकाल चांगले लागतील मोठ्यांची ते ऐकू लागतील. त्यांनाच मन शांत होऊ लागेल आणि ह्या छोटी गोष्ट आहे जी नक्की करून बघा. चांगले फायदा होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येकाच्या घरी लहान मुले असतात. ही लहान मुले काही केल्या आपल्या आई-वडिलांचे थोरांचे ऐकत नसतात आणि मुलगा असो वा मुलगी असो आपण जे सांगतो ते ऐकत नाहीत. वेळेवर खाणे पिणे या गोष्टी नीट करत नाहीत. अभ्यास करत नाहीत. जी गोष्ट करू नका म्हटली जाते ती गोष्ट करतात तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *