नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो एखाद्या माणसाची नजर वाईट ,पापी आणि विकार उत्पन्न करणारी असते अशी एक लोक समजूत समाजजीवनात रूढ आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही ; परंतु पिढ्यानपिढ्या ही लोकसमजुत समाजजीवनात प्रवाहित,संक्रमित होत आली आहे. कोणत्याही आसक्तीने भारलेल्या ,बांधलेल्या एखाद्या व्यक्तीची नजर कोणत्याही वस्तूवर,किंवा व्यक्तीवर ,अथवा लहान बाळावर,नव्या घरावर ,अगर कोणत्याही नजरेत भरणाऱ्या व्यक्ती. प्रसंग,घटना ,वस्तू इत्यादीवर पडल्यास त्या व्यक्तीला अगर त्या वस्तूला ती नजर बाधते असे मानले जाते.
मित्रांनो, आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती बरोबरच आपल्या घराला सुद्धा नजर लागण्याची शक्यता असते, मग अशा वेळी आपण आपल्या वास्तुशास्त्राचे मदत घेऊन काही उपाय आपल्या घराला लागलेली नजर किंवा दृष्ट यांच्यापासून आपल्या घराचे संरक्षण करू शकतो. मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीच्या वाईट नजरेने मुळे किंवा नकारात्मक गोष्टीमुळे जर आपल्या घराला नजर दृष्ट लागली असेल तर यामुळे घरात वाद विवाद होण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर घरातील व्यक्ती आजारी पडण्यास सुरुवात होते.
म्हणूनच यावर वेळीच उपाय केल्या यापासून भविष्यामध्ये जो त्रास आणि अडचणी येणार आहे यापासून आपण आपल्या घराची व घरातील व्यक्तींची सुटका करू शकतो.
मित्रांनो, आपल्या घराला जर नजर लागली असेल आणि
त्यामुळे घरात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतील तर यासाठी आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक वस्तू आपल्या घरामध्ये दररोज जाळायची आहे तर मित्रांनो कोणती आहे ती वस्तू आणि कशा पद्धतीने आपल्याला ती वस्तू आपल्या घरांमध्ये जळायची आहे याबद्दलची सविस्तर पणे माहिती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो हा उपाय आपल्याला शक्यतो संध्याकाळी ज्यावेळी आपण दिवाबत्ती करत असतो त्यावेळी करायचा आहे तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळी दिवा घरगुती करत असताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये एका ताटात किंवा दुपारचे मध्ये लोभान घ्यायचा आहे मित्रांनो लोबान हे तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल तर मित्रांनो पूजेच्या साहित्याच्या दुकानातून तुम्हाला लोबान घेऊन यायचा आहे.
आणि सायंकाळच्या वेळी तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये तेल ओव्हन टाकायचे आहे आणि ते जायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो ते लोबान झाल्यानंतर त्याचा धूर तयार होईल तर मित्रांनो हा दूर तुम्हाला संपूर्ण घरांमध्ये पसरवायचा आहे मित्रांनो हे भांडे घेऊन तुम्ही प्रत्येक खोली मध्ये जायचं आहे आणि तिथे हा धूर पसरवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने रोज सायंकाळच्या वेळी तुम्ही जर लोकांच्या धूर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे तुमच्या घरावर आलेली वाईट शक्ती नकारात्मकता त्याचबरोबर काळी जादू यांसारख्या अनेक गोष्टी बाहेर निघून जातील आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.