घरातल्या घरात रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ 1 काम : अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींना रोज रात्री झोपण्याआधी आपण जर हे एक काम करुन झोपलो तर येणारा दिवस आपल्यासाठी खूप काही नवीन गोष्टी घेऊन येईल. आपला दिवस चांगला जाईल आपल्या हातून जे कार्य कार्य होतील. त्या कार्यामध्ये आपल्याला यश येईल. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येईल सर्वच कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर राहील. त्या कामासाठी बाहेर गेला होता ती सर्व कामे मार्गी लागतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. जे काही आपण काम करणार आहोत. त्या कामामध्ये आपण यशस्वी होणार आहोत.

आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आहेत.आणि मित्रांनो घरातील स्त्रिया असतील पुरुष असतील किंवा लहान मुले असतील त्यांनी प्रत्येकाने एक नियम बनवायचा आहे. व त्या नियमानुसार आपले कार्य करायचे आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी न चुकता आपल्याला हे एक काम करायचे आहे. कारण सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या दिवसाची सुरुवात देवाचे नाव घेऊन करतो, त्याच पद्धतीने रात्रीदेखील म्हणजेच दिवसाचा शेवट देखील देवाचे नामस्मरण करूनच करायला हवे. म्हणून दररोज न चुकता रात्री झोपण्यापूर्वी हे एक काम आपल्याला करायचे आहे.

प्रत्येकानेच रात्री झोपण्यापूर्वी हे काम करून झोपलो तर येणारा दिवस हा आपल्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे. व त्या दिवशी आपली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. व आपल्याला सुख समाधान समृद्धी सर्वकाही लाभणार आहे. फक्त आपल्याला स्वामींची एक छोटी सेवा करायची आहे. ज्यावेळी या पण रात्रीचे जेवण झाल्यानंतर झोपायला जात असतो. त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे उभा राहून दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे बसून एका स्वामींच्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर झोपायला जायचे आहे.

मित्रांनो तो स्वामींचा प्रभावी मंत्र म्हणजे आपल्या स्वामी समर्थांचा नामजप मित्रांनो एक माळी म्हणजेच 108 वेळा रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला “श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे एवढेच आपल्याला झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती समोर म्हणायचे आहे.

एकदम साधा आणि सोपा हा मंत्र आहे आणि मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचे हे नाव इतके चमत्कारी आहे. की रात्री झोपताना जर हे नाव घेऊन झोपला तर येणारा दिवस नक्कीच आपल्यासाठी सर्व काही चांगले घेऊन येणार आहे.

व आपले कल्याण देखील करणारा आहे. फक्त दररोज न चुकता रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीपुढे किंवा फोटो पुढे या मंत्राचा नियमित जप करायचा आहे किंवा हे नाव दररोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचे आहे. आपली सुरुवात ही देवाच्या नावाने होईल व दिवसाचा शेवटी देवाच्या नावाने होईल. व स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *