घरात खूप अडचणी असतील , नशीब साथ देत नसेल तेंव्हा ‘ही’ एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व काही मनासारखे होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो अनेकदा आपल्या घरामध्ये अनेक संकटे येत असतात आणि त्याच बरोबर आपल्या कुटुंबा मध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याबाबत ही अनेक समस्या वारंवार येत असतात त्याचबरोबर आपल्या व्यवसाय आणि नोकरी यामध्ये हे आपल्याला म्हणावे तितके यश मिळत नाही किंवा त्यामध्ये वाढ होत नाही, आणि अश्या वेळी आपल्यातील बरेचजण खूप निराश होतात त्यांना पुढे काय करावे हेच समजत नाही मग अशा वेळी आपल्यातील काही लोक वास्तुशास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय घरामध्ये करून पाहत असतात परंतु मित्रांनो आज आपण या सर्व समस्येवर अचूक उपाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ज्यावेळी ही तुमच्या घरावर अनेक संकटे येतील घरांमध्ये आरोग्य संबंधित तक्रारी वाढतील व्यवसाय मध्ये किंवा नोकरी मध्ये यश मिळत नसेल तर अशावेळी आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवून एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे मित्रांनो स्वामी सेवा कारण मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे हे आपले स्वामी आपल्या भक्तांची किती काळजी करतात आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा स्वामींच्या एखादा भक्तावर तुमसे विकारावर संकट येते तेव्हा स्वामी स्वतः त्या सेवेकऱ्यांना किंवा भक्ताला ची मदत करत असतात म्हणूनच मित्रांनो तुमच्या घरांमध्येही अनेक समस्या येत असतील किंवा अनेक संकटे तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आले असतील तर अशावेळी घाबरून न जाता फक्त स्वामींवर विश्वास ठेवा.

मित्रांनो अशा वेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे ज्यावेळी ही तुमच्या घरावर किंवा तुमच्या कुटुंबावर संकटे येतील किंवा व्यवसाय मध्ये त्याचबरोबर नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही सर्वात आधी गुरूवारच्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळी स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा केंद्रांमध्ये जा आणि तिथे गेल्यानंतर तुमची जी काही समस्या आहे तिथे जाऊन तुम्हाला तिथे असणाऱ्या गुरुजींना सांगायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते गुरुजी जी काही सेवा देतील ती अगदी मनापासून तुम्हाला करायचे आहे मित्रांनो ते गुरुजी तुम्हाला 21 दिवसांची किंवा तीन महिन्यांची याचबरोबर सहा महिन्यांची कितीही दिवसाची सेवा देतील ती तुम्ही अगदी मनापासून तुमच्या घरी येऊन करायची आहे.

मित्रांनो तिथे तुम्हाला सांगितलेली सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला करायचे आहे आणि जर तुमच्या घराजवळ स्वामींचा मठ किंवा केंद्र नसेल तर अशावेळी मित्रांनो तुम्हाला खाली सांगितलेली सेवा करायची आहे मित्रांनो चला तर मग पाहूया कोणती आहे ती सेवा आणि कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आपल्या घरामध्ये करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती.

मित्रांनो सर्वात आधी तर कोणत्याही गुरूवारच्या दिवसापासून तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे, आणि गुरूवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून देवपूजा ते झाल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये बसून ही सेवा करायची आहे मित्रांनो ही सेवा तुम्हाला शक्यतो श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर समोर किंवा मूर्ती समोर बसून करायची आहे, आणि जर तुमच्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा व मूर्ती नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी-देवतांना समोर बसून ही सेवा केली तरीही चालेल.

मित्रांनो सेवेला सुरुवात करण्याआधी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरासमोर अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या बाजुला एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला द्यायचे आहे, आणि त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथांमधील रोज एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या नामाचा जप तुम्हाला एक माळा म्हणजेच 108 वेळा करायचा आहे मित्रांनो स्वामी समर्थांच्या या विशेष सेवेमध्ये तुम्हाला प्रमुख या दोन गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो 21 दिवसापर्यंत अगदी मनापासून आणि विश्वासाने तुम्ही जर ही स्वामी सेवा केली तर तुमच्या घरावर आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावर जे काही संकट आले आहे त्यामधून स्वामी तुमची सुटका करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *