देवावर विश्वास नसेल तरीही रामरक्षेवर विश्वास ठेवा : कोणतीही समस्या असू द्या, मार्ग मिळेल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रामरक्षा स्तोत्र चे संपूर्ण मराठी अर्थ अगदी साध्या आणि सोप्या भाषेत.मित्रांनो आपल्यापेकी बऱ्याच जणांनी रामरक्षा स्तोत्र अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात ऐकले असेल.या स्तोत्र मध्ये श्री रामाची स्तुति करण्यात आली आहे. तसेच हे स्तोत्र पठण केल्याने कोणते लाभ होतात हे सुद्धा सांगितले गेले आहे.मित्रांनो रामरक्षा स्तोत्रचे नियमित पठण केल्याने आपले मन शांत राहते. जीवन निरोगी,समृद्ध व संपन्न होते आणि याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो असे मानले जाते की जो कोणी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने श्री रामरक्षा स्तोत्राचा पठण करतो, त्याला भगवान रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठी संकटे आणि आजार देखील स्पर्श करु शकत नाहीत.आणि मित्रांनो जर तुमच्यावर अचानक एखादे मोठे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्री रामरक्षा स्तोत्राचा उपाय खूप फायदेशीर ठरेल. अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी 21 दिवस श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करा आणि हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्तोत्राचा प्रत्येक श्लोकाचे पठण करुन हवन करा.

मित्रांनो श्री रामरक्षा स्तोत्राचा हा उपाय केल्याने सर्व संकटे दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते. मित्रांनो श्री रामरक्षा स्तोत्र हे रामाची स्तुती करणारे स्तोत्र आहे. श्रीरामांचे संरक्षण मिळावे,यासाठी हे स्तोत्र प्रार्थना म्हणून म्हटले जाते.मनाला शांती देणाऱ्या, सकारात्मक वातावरण तयार करणाऱ्या आणि संरक्षण करणाऱ्या या स्तोत्राचे पठण दररोज करावे, असे म्हटले जाते.रामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे व्यक्तीचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होते.रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने व्यक्ति निर्भय होतो.

आणि त्याचबरोबर रामरक्षा नियमित पठण केल्याने दुःख दूर होते आणि जो दररोज रामरक्षाचे पठण करतो त्याला दीर्घायुष्य, सुख, संतती, विजय आणि नम्रता प्राप्त होते. रामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे मंगळाचा अशुभ प्रभाव संपतो.त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक संरक्षक कवच तयार होते, जे सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण करते आणि मित्रांनो असे म्हणतात की रामरक्षा स्तोत्राच्या पठणाने भगवान रामासह पवनपुत्र हनुमान देखील प्रसन्न होतात. मित्रांनो रामरक्षा स्तोत्र पठण करण्याचे अनेक फायदे आहे म्हणूनच आपण देखील ह्याचे नियमित पठण करायला हवे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *