सोमवारची स्वामींची सेवा, इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की करा ‘ही’ स्वामी सेवा!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांची सोमवारची स्वामी सेवा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की सोमवार हा दिवस भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय दिवस आहे आणि म्हणूनच जर आपण या सोमवारच्या दिवशी स्वामी समर्थांची आणि त्याचबरोबर भगवान शंकराची पूजा अर्चा केली तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच मित्रान्नो सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एका विशेष मंत्राचा जप सोमवारच्या दिवशी करायचा आहे.

मित्रांनो इच्छापूर्तीसाठी ही स्वामींची सेवा मनातील कोणतीही इच्छा असेल तर करा ही सोपी स्वामी सेवा मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल नोकरी हवी असेल तर घर हव असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील त्यासाठी वेगवेगळे स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने मनोभावाने ती सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्या ही कार्यासाठी आपण ती सेवा करतो आहे ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात.

तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला इच्छापूर्तीसाठी सेवा सांगणार आहेत तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल ही सेवा कशा पद्धतीने करायचे आहे याबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये बसून तुम्हाला ही सेवा करायचे आहे आणि त्याचबरोबर मित्र घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ही तुमची इच्छा आहे ते बोलायचे आहे जी तुम्हाला हवा आहे ते बोलायचे आहे त्या नंतर बोलायचं की या इच्छेसाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय.

मित्रांनो अशा पद्धतीने भगवान शंकराकडे आणि स्वामींकडे प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी सारामृत या पारायणाचे क्रमांक तीन अध्याय वाचायचा आहे 21 अध्याय पारायण असते रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचा सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील.

पुन्हा आठ दिवसापासून नवीन तीन अध्याय तीन महिन्यापर्यंत करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांची नित्यसेवा पुस्तक असेल ही पोथी असेल तर त्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे तो गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे.

सारामृतचे तीन अध्याय वाचून झाल्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप अकरा माळी किंवा माळी जमत नसतील करू शकत नसेल तर कमीत कमी एक माळ तुम्हाला करायचे आहेत तर या तीनच गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायचे आहेत. मित्रांनो मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने सेवा करा जी इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि संकल्प रोज तुम्हाला सोडायचं नाहीये ज्या दिवसापासून सेवा कराल त्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे नंतर तुम्ही अगरबत्ती लावून रोज सेवा करू शकतात.

मित्रांनो अशा पद्धतीने सोमवारच्या दिवशी तुम्हाला स्वामींची सेवा करायचे आहे आणि तुमच्या मनात मध्ये असणारी इच्छा पूर्ण होईपर्यंत किंवा 21 दिवसांपर्यंत जर तुम्ही ही स्वामी सेवा केली तर यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर भगवान शंकरांची आणि स्वामी समर्थांची कृपा आहे तुमच्यावर राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.