नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच्या काळामध्ये पैश्यांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य आहे. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते आणि पैशाला खूप महत्व असते आणि जर ते नसते तर आपण सगळे त्याच्या मागे नसतो. पैसा हा मनासारखं जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. प्रत्येकाला आयुष्यात श्रीमंत व्हायचे असते पण श्रीमंत होण्यासाठी आई लक्ष्मी चा आशीर्वाद असावा लागतो जर नसेल तर आलेली संपती जाण्याची शक्यता असते.
आणि मित्रांनो प्रत्येक देवासाठी वेगवेगळे दिवस ठरवलेले असतात. अचूक दिवशी जर आपण अपल्या कार्याच्या हिशोबाने जर आपण देवाची सेवा केली तर मनोकामना पूर्ण होते जर का आपल्याला पैशांची अडचण येत असेल तर आपण लक्ष्मी मातेची सेवा जरूर केली पाहिजे आणि जर का निर्मळ मनाने केलीत तर खूपच चांगल. भरपूर सध्या पध्दतीने आपण लक्ष्मी मातेला आपल्या घरात नांदवू शकतो आणि तिची प्रसन्नता आपल्या घरात दरवळत ठेऊ शकतो तसेच लक्ष्मी मातेला शुक्रवार हा दिन समर्पित आहे. या दिवशी विधिपूर्वक पुजा केल्यास सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा नायनाट होतो.
लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठीं विधीमध्ये खूप साधे उपाय सांगितले गेले आहेत तर जाणून घेऊया.
मित्रांनो यामधील सर्वात पहिला उपाय आहे तो सुपारी संबंधित आहे कारण मित्रांनो सुपारीला आपल्या तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये खूप विशेष महत्त्व दिलेले आहे आणि सुपारी संबंधीचा हा उपाय करत असताना सर्वात आधी एक सुपारी घेवून देव्हाऱ्यात तिचा पूजा करायची आहे, या पूजेमध्ये सुपारीला हळदी-कुंकू वाहून अक्षदा वाहून दिवा अगरबत्ती वयाची आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी माते कडे घराच्या सुख-समृद्धीसाठी त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. पर्यंत मित्रांनो हा उपाय करत असताना मनापासून, भक्तीभावाने, निर्मळ आणि प्रसन्न मनाने करावयाचा आहे.
आणि त्यानंतर मित्रांनो, आपण त्या सुपारीची पूजा करताना मात्र आपल्याला माता लक्ष्मी चा नामस्मरण करायचे आहे. माता लक्ष्मी च्या या मंत्राचा मंत्रजाप करायचा नामस्मरण करावयाचे आहे आणि मित्रांनो, मंत्र अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे मित्रांनो मंत्र पहा
‘ओम श्री महालक्ष्मी नमो नमः । ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ।
मित्रांनो, तुम्हाला या मंत्राची एक माळ जपायची आहे. म्हणजे १०८ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. तो सुद्धा अतिशय प्रसन्न आणि सकारात्मक विचारांनी.आणि मित्रांनो या मंत्रामुळे आई महालक्ष्मी जी संगळ्यांची माता आहे आहे ती तुम्हाला नक्की तुमच्या संकटातून मुक्त करेल.मित्रांनो, तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा याचा फायदा लगेच होईल. अनेक लोकांना याचा फायदा झाला आहे याचे फळ तुम्हाला लगेच जाणवले.
मित्रानो त्यानंतरचा दुसरा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी यंत्राचा, मित्रांनो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यंत्राची जर आपण पूजा केली तर त्याच्या प्रभावाने तुमच्या धन संपत्तीत वाढ होते तसंच सुखप्राप्ती सुद्धा होते. मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर आपले जे घर आहे त्या घराच्या ईशान्य कोपर्यात किंवा आपल्या देव्हाऱ्यात श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर त्या यंत्राची नियमित पूजा करायचे आहे. मित्रांनो असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.