नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यातील अनेक तरुण-तरुणींना नोकरी विषयक किंवा व्यवसाय विषयक अनेक समस्या येत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी ही वास करत नाही त्यामुळे घराची प्रगती होत नाही घरामध्ये सुख-समृद्धी नांदत नाही अशा अनेक समस्या आहे आपल्यावर वारंवार येत असतात. आणि अशावेळी आपल्याला काय करावे हेच कळत नाही आणि आपण निराश होऊन बसतो परंतु मित्रांनो अशावेळी जर आपण आपल्या स्वामींची सेवा व पूजाअर्चा अगदी मनापासून केले त्याचबरोबर काही उपाय आपल्या घरांमध्ये केले तर यामुळे आपल्यावर असणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी पासून त्याचबरोबर समस्यांपासून आपली सुटका होईल.
मित्रांनो जर तुम्हालाही नोकरी संबंधित त्याचबरोबर व्यवसाय किंवा घरा संबंधित समस्या असतील आणि तुम्हालाही स्वामी समर्थांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर अशावेळी मित्रांनो आपण स्वामी समर्थांची एक प्रभावी अशी सेवा 21 दिवसांपर्यंत आपल्या घरामध्ये केली तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिच्या आशीर्वादामुळेच आपल्यावर आलेल्या सर्व संकटांपासून आपली सुटका होईल आणि आपल्या घराची आणि व्यवसायाची प्रगती होण्यास सुरुवात होईल.
मित्रांनो हीच प्रभावी सेवा तुम्ही 21 दिवसापर्यंत अगदी मनापासून आणि श्रध्देने करायचे आहे आणि त्याच भरून मित्रांनो जर तुम्ही तुमच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण होईपर्यंत किंवा तुमच्या सर्व समस्या दूर होईपर्यंत देखील ही सेवा तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने करत राहिलात तरीही चालेल परंतु शक्यतो 21 दिवसापर्यंत तच तुम्हाला ही प्रभावी सेवा तुमच्या घरांमध्ये करायचे आहे तर मित्रांनो कोणती आहे ही स्वामी समर्थांची प्रभावी सेवा आणि कशा पद्धतीने ही सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो ही सेवा आपल्याला 21 दिवसापर्यंत करायचे आहे आणि घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालेल जर घरामध्ये असणारे विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी आपल्या शिक्षणातील किंवा नोकरीतील प्रगतीसाठी ही सेवा केली तरीही चालेल किंवा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या पुरुषांनी व्यवसायासाठी केली तरीही चालेल त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या विवाहित महिलांनी घराच्या सुख-समृद्धीसाठी आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ही सेवा केली तरीही चालेल परंतु मित्रांनो ही सेवा आपल्याला अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचे आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला प्रमुख चार गोष्टी या सेवेमध्ये करायचे आहेत.
मित्रांनो सर्वात आधी ही सेवा करत असताना तुम्हाला सकाळची किंवा संध्याकाळची एक वेळ निवडायचे आहे शक्यतो मित्रांनो सकाळची वेळ देवपुजा झाल्यानंतरच आपल्याला ही सेवा करायचे आहे मित्रांनो घरामध्ये सकाळच्या वेळी प्रसन्ना वातावरणामध्ये ही सेवा आपल्याला करायचे आहे देवपूजा झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या पोथी मधील 3 अध्याय यांचे वाचन करायचे आहे मित्रांनो 21 दिवसापर्यंत आपल्याला स्वामी समर्थांच्या चरित्र सारामृत चौथी मधील तीन अध्यायाचे वाचन करायचे आहे.
आणि मित्रांनो त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहे ती म्हणजे स्वामी समर्थांच्या नामाचा जप आपल्याला अकरा माळ करायचा आहे आणि मित्रांनो जर अकरा माळ करणे तुम्हाला शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही एक माळ म्हणजेच 108 वेळा ही या मंत्राचा जप करू शकता. मित्रांनो स्वामी समर्थांचा नामाचा जप झाल्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायचे आहे ती म्हणजे स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि तारक मंत्राचा जप करून झाल्यानंतर श्रीसुक्ता चे एक वेळेस वाचन तुम्हाला करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने या चार गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायच्या आहेत.
मित्रांनो अशा पद्धतीने या चार गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायचे आहेत सर्वात आधी स्वामी चरित्र सारामृत या पोथी मधील तीन अध्याय त्यानंतर स्वामी समर्थांचा नामजप अकरा माळा त्यानंतर तारक मंत्र आणि श्री सूक्त या चार गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही जर स्वामी समर्थांची ही प्रभावी सेवा 21 दिवसांपर्यंत केली तर तुमच्या नोकरी विषयक व्यवसाय विषयक आणि त्याचबरोबर घरा संबंधित असणाऱ्या सर्व समस्या आणि अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल त्याचबरोबर नोकरी मध्ये आणि व्यवसाय मध्ये तुमची वाढच होत राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.