शुक्रवारची स्वामी सेवा : इच्छापूर्तीसाठी नक्की करा ‘ही’ स्वामी सेवा : मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो इच्छापूर्तीसाठी स्वामींची सेवा मनातील कोणतीही इच्छा असेल तर करा ही सोपी स्वामी सेवा मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल नोकरी हवी असेल तर घर हव असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील त्यासाठी वेगवेगळे स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे एकवीस दिवस तीन महिने एक महिना अशी सेवा असते तर जशी सेवा आपल्या सांगितले आहे.

आणि तरी आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने गेली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्या ही कार्यासाठी आपण ती सेवा करतो आहे ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला इच्छापूर्तीसाठी सेवा सांगणार आहेत.

तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल ही सेवा करण्याआधी तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकतात तुम्ही देवघरासमोर बसायचा आहे आणि एक ताट ताम्हण घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ही तुमची इच्छा आहे ते बोलायचे आहे.

जी तुम्हाला हवा आहे ते बोलायचे आहे त्या नंतर बोलायचं की या इच्छेसाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय, माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करा किंवा जे हव आहे ते बोलायचं नंतर ते पाणी ताम्हणात सोडावे त्यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकतात आता हा संकल्प कोणत्या दिवसापासून तुम्ही करू शकतात तर मित्रांनो महिन्याच्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा संकल्प करा आणि उद्या शुक्रवारपासूनच ही सेवा तुम्ही सुरु करु शकतात.

मित्रांनो स्वामींची शुक्रवारची सेवा करत असताना तुम्हाला एका स्वामींच्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो तो स्वामींचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे,
ओम आदीगुरवे नमः ओम आदीगुरवे नमः ओम आदीगुरवे नमः या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि स्वामींच्या या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप तुम्हाला एक माळ तुम्हाला करायचा आहे आणि यानंतर तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला या सेवेमध्ये करायचे आहे ती म्हणजे श्री राम रक्षा मित्रांनो ही राम रक्षा तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथी मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही की राम रक्षा घेऊन वाचू शकता.

मित्रांनो अशा पद्धतीने सर्वात आधी स्वामींच्या प्रभावी मंत्राचा जप त्यानंतर स्वामींच्या नावाचा जप आणि सर्वात शेवटी श्री राम रक्षा एक वेळेला वाचायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो या तीनच गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायचे आहेत, मित्रांनो उद्या शुक्रवारच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने स्वामींची ही सोपी सेवा मनापासून आणि श्रद्धेने केली तर यामुळे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ते लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो ही सेवा घरामध्ये असणारे कोणत्याही व्यक्तीने केली तरीही चालेल आणि त्याचबरोबर ही सेवा शक्यतो आपल्याला स्वामींच्या प्रतिमेसमोर शिवमूर्ती समोर बसून दिवा अगरबत्ती लावून मगच करायची आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *