19 जून संकष्टी चतुर्थी दिवशी बोला ‘हा’ एक मंत्र, लवकरच इच्छा पूर्ण होईल, चमत्कार होईल, फरक दिसेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो श्री गणेश भक्त मोठ्या श्रद्धेने व भक्तीने हे व्रत करतात. हे व्रत केल्याने मानले जाते की, श्री गणेश कृपा प्राप्त होऊन सर्व संकट, बाधा, दुःख श्रीगणेश कृपेने दूर होतात आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी संकटा पासून मुक्त्तता मिळावी म्हणून बरेच लोक संकष्टी चे व्रत करतात. तसेतर शुक्ल पक्षात प्रत्येक महिन्यात विनायकी चातृर्थी येते. आणि कृष्ण पक्षा मध्ये संकष्टी चतृर्थी येते. मित्रांनो विनायकी चतृर्थी पेक्षा संकष्टी चतृर्थी चे महत्व खुप जास्त आहे. त्यामुळे कुठले हि नविन व्रत सुरु कण्याची हि योग्य वेळ आहे.

मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करून तुमच्या बऱ्याच अडचणी दूर करू शकतात. आज काही उपाय बगूयात या मध्ये ज्या लोकांना, आर्थिक अडचणी जास्त प्रमाणत येत आहेत. तसेच आर्थिक स्थती चांगली होण्यसाठी मार्ग दिसत नाहीत, गरीबी कमी कोण्याचे मार्ग कुटलेले आहेत, कितीही कष्ट करून सुद्धा पैसा घरात येत नाही. आलेले धन घरात टिकत नाही. अशा लोकांनी हा साधा जोतिष उपाय करून पाहू शकतात.

आणि मित्रांनो श्री गणेश म्हणजे गणपतीची पूजा करून त्याची आराधना करून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मी चे आगमन होईल. हा उपाय साधा असून उपाय करताना जास्त पकारची सामुग्री लागणार नाही. तुम्ही जी साधना करणार आहेत त्यात एकग्रताने व मनापसून कारची आहे. त्यामुळे तुम्हला श्री गणेशाचे आशीर्वाद मिळतील आणि यामुळे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून श्री गणेश भक्ती मंत्र जप सेवा करावी.

मित्रांनो हा उपाय करत असताना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्यावर या एका श्री गणेश यांच्या मंत्र जपाने दिवसाची सुरुवात करायची आहे व दिवसभर श्री गणेश यांच्या नामस्मरणामधे दंग रहावे. मित्रांनो चला जाणून घेऊ या हा मंत्र कोणता आहे तसेच त्याचे नियम देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे कारण यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक शक्ती जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात.

त्याचा आपल्याला विशेष लाभ होतो. त्यानंतर आपण नेहमी सारखे फ्रेश व्हावे. या दिवशी आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल व काळे तीळ टाकून स्नान करावे कारण ते अति शुभ मानले गेलेले आहेत आणि त्यानंतर आसन टाकून बसावे. धुप, दिप, अगरबत्ती लावावी. त्यानंतर ओम नामाचा ५ वेळेस उच्चारण करायचा आहे.

शांत व एकाग्र होऊन डोळे बंद करून श्री गणेश मूर्ती मनामध्ये आठवुन श्री गणेश गायत्री मंत्र आपण म्हणायचा आहे. आणि मित्रांनो आपण हा मंत्र कमीत कमी ११ वेळेस किंवा जास्तीत जास्त १०८ वेळेस आपण हा मंत्र म्हणायचा आहे. हा गणेश गायत्री मंत्र आपण आपली श्रद्धा व भक्तीने म्हणायचा आहे. मित्रांनो हा मंत्र सकाळी म्हणणे शक्य न झाल्यास सायंकाळी उपवास सोडण्यापूर्वी तेव्हा आपण आर्थिक करतो त्यावेळी म्हटला तरी चालतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *