फक्त ३० मिनिटात पोटाचे विकार, बधकोष्ट गायब , परत आयुष्यात औषध घ्यावं लागणार नाही : घरगुती रामबाण उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

दिवस चांगला जाण्यास आपली सकाळ चांगली गेली पाहिजे आणि जर का सकाळी जेव्हा आपण हलके होण्यास जातो तेव्हा जेव्हा त्रास होतो त्यामुळे एक वेगळीच चिंता मनात होते.

आणि जर का सारखेच दररोज होत असेल तर अतिशय विचित्र मी बोलत आहे तो म्हणजे बधकोष्टता आणि यावर एक साधा उपचार आहे तो केला की तुम्हाला कधीही बधकोष्टता होणार नाही एकदाच सगळा मैला बाहेर पडेल.

सगळ्यात आधी बाधकोष्टता आपल्याला न पचलेले अन्न मुळे आपल्याला होते आणि जर का आपण त्यावर लवकरात लवकर उपचार केले नाहीत तर ते पुढे महागात पडू शकते. नेमके खाणे नाहीतर ते पचने जास्त महत्त्वाचे आहे. आणि अपचनामुळे भरपूर पोटासंबंधी त्रास होत असतात.

यासाठी तुम्ही एक आयु्वेदिक उपाय करून पहा बधकोष्टतेचा त्रास मुळापासून गायब. एक भांडे घ्यायचे आहे आणि त्यात बडिशोफ टाकून ते उकळून घ्यायचे त्याचे पाणी आपल्या शरीरात पचन क्रियेला सुरळीत करण्यास मदत करतात आणि बधकोष्टपासून वाचवतात.
हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करून पहा.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *