नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्याला हे माहीतच आहे की थोड्या दिवसांमध्ये स्वामी समर्थांची पुण्यतिथी येणार आहे आणि स्वामींच्या पुण्यतिथीच्या वेळी आपल्यातील बरेच स्वामीभक्त स्वामींच्या गुरुचरित्र पारायण याचे वाचन करत असतात. कारण मित्रांनो श्री गुरुचरित्र हा परम प्रासादिक आणि पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाचे श्रद्धापूर्वक पठन केल्यास याचे अनेक दिव्य अनुभव येतात,अडलेली कामे पूर्ण होतात, मनशांती लाभते, सर्व प्रकारचे संकटे, दुःख, बाधा, आजार, कर्जबाजारीपणा, यावर ‘श्री गुरुचरित्र’ हा संजीवनी ग्रंथ आहे, आणि म्हणून सर्वाना याचे पारायण करावेसे वाटते.
परंतु मित्रांनो काही वेळा आपल्यातील बरेच जण ज्यावेळी गुरुचरित्र पारायण करण्याचा निश्चय करतात आणि एका शुभ दिवसाच्या मुहूर्ता नंतर गुरुचरित्र पारायण करायचे असे ठरवतात त्यानंतर पारायण करण्यापूर्वीच काही अडचणी त्या लोकांच्या जीवनामध्ये येतात आणि त्यामुळे स्वामींचे गुरुचरित्र पारायणाचे वाचन करणे राहून जाते परंतु मित्रांनो ज्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण करत असताना अडचणी किंवा संकटे येत असतात त्यावेळी त्यामागे नेमके कोणते कारण आहे आणि तसे होत असेल तर अशावेळी महाराजांच्या गुरुचरित्र पारायणाचे वाचन कसे करावे याबद्दल आपल्याला काहीच सुचत नाही.
परंतु मित्रांनो आज आपण याबद्दलच सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत की ज्यावेळी आपण गुरुचरित्र पारायणाची वाचन करणार असतो त्यावेळी आपल्या समोर अनेक अडचणी संकटे का येतात आणि त्याच बरोबर जर असे वारंवार होत असेल तर त्या वेळी आपण कोणता उपाय करावा. मित्रांनो जर पितृ दोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर अशा वेळी गुरुचरित्र पारायणासाठी बसण्या अगोदरच घरामध्ये वाईट गोष्टी घडतात आणि त्याच बरोबर घरामध्ये वाद होणे, फक्त येणे अशा वाईट घटना आपल्या जीवनामध्ये घडण्यास सुरुवात होते, म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला ही स्वामींच्या गुरू चरित्राचे वाचन करायचे असेल तर अशा वेळी सर्व आणि तुम्हाला पितृदोष आणि वास्तुदोष दूर केला पाहिजे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बरेच लोक हे मी आधीपासूनच स्वामींचा सेवेकरी आहे मला गुरुचरित्राचे पारायण करण्याची काहीही गरज नाही स्वामी माझ्या सोबतच आहेत, आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतात मित्रांनो यामुळे ही आपल्या गुरुचरित्र पारायण नाच्या वाचनामध्ये अडचणी निर्माण होत असतात म्हणूनच मित्रांनो जर तुमच्या घरा मध्ये दोष असतील तर असे विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील घरामधील सदस्यांचे मतभेद होत असतील तर अशा मुळेही स्वामींचे पारायण करण्यामध्ये अनेक अडचणी आपल्याला येत असतात.
आणि मित्रांनो या सर्व अडचणी तुम्हाला दूर करायचे असतील आणि गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर अशावेळी तुम्ही एक छोटासा उपाय तुमच्या घरामध्ये करू शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायण याचे वाचन करण्यात मध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील चला तर मग पाहूया कोणता आहे तो उपाय, तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला तुम्ही ज्या दिवसापासून गुरुचरित्र पारायणाचे वाचन करणार आहात त्या दिवसाच्या अगोदरचा दिवस निवडायचा आहे आणि त्या दिवशी सकाळी तुम्हाला बाजारातून एक नारळ घेऊन यायचा आहे आणि तो नारळ घेऊन तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचा आहे.
मित्रांनो स्वामींसमोर बसल्यानंतर तुम्ही सर्वात आधी स्वामी नमस्कार करा आणि त्यानंतर स्वामी नाव सांगा स्वामींकडे प्रार्थना करा की स्वामी मी उद्यापासून तुमच्या गुरुचरित्र पारायणाचे वाचन करणार आहे आणि मला ही तुमची सेवा करायची खूप इच्छा आहे म्हणूनच जर माझ्या या सेवेमध्ये काही अडचणी येणार असतील आणि काही अडचणी निर्माण झाल्या तर या पासून तुम्ही माझे रक्षण कराल याची मला पूर्ण खात्री आहे आणि त्याच बरोबर मी उद्यापासून इथे तुमची पारायण करणार आहे करण्यासाठी आणि यासाठी तुम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे त्याच बरोबर मला ही सेवा करण्यासाठी शक्ती द्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींसमोर करायचे आहे.
मित्रांनो स्वामींकडे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला कोण आहे तुमच्या देवघरामध्ये कुजून ठेवायचा आहे आणि मित्रांनो स्वामींचे पारायण झाल्यानंतर नवव्या किंवा दहाव्या
दिवशी तो नारळ तुम्हाला नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर हा छोटासा उपाय केला तर यामुळे तुमच्या पारायण मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील असेच आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ ही तुमच्यावर प्रसन्न होतील.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.