नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
दररोज सकाळी या गोष्टी जर सांगितल्या प्रमाणे तुम्ही केल्यात तर आयुष्यात कधीही खचल्यासारखे वाटणार नाही वाटणार आणि जरी कुटली संकटे आली तर त्यांवर मात करण्यासाठी स्वामी तुम्हाला साथ देतील आणि त्यांची कृपा तुमच्या वर राहील . कितीही बेताची परिस्थिती असेत तर काळजी करायची गरज नाही.
आजचा हा उपाय तुम्ही फक्त तुम्ही एकवीस दिवस करून पहा आणि जादू पहा नक्की आयुष्यात एक सकारात्मक बदल तुम्हास दिसून येईल अणि हा सर्व प्रकार आपल्याला तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थांचा एक साधा सोपा उपाय करून बघाच तेव्हा तुम्हाला एक बदल दिसून येईल. तुम्हाला स्वामींची नियमित पने आठवण काढायची आहे एकदम निर्मळ मनाने स्वच अंतकरणांने स्वामींची आठवण काढवी लागते.
सर्वप्रथम आपण सकाळी उठल्यानंतर स्वतः देवाला प्रार्थना करावी आणि मनात स्वामींचे वाचन पठण करत रहा त्याने मनात येणारे विघटित विचार लगेच बंद होतील एक अध्यात्मिक शांती तुम्हाला भेटेल आणि जरी तुम्ही एका सुखी जीवनाकडे वाटचाल कराल त्याने आयुष्याला एक कलाटणी येईल आणि सुख उपभोगत असताना गर्व येत कामा नये त्याचा खूप फरक पडू शकतो.
आणि त्यासोबत तुम्ही नवणाथाची कथा तुम्हीं वाचावी आणि स्वामींच्या कथा देखील दिवसातून एकदा वाचावे त्याने सकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होते आणि सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही दिवसातून एकदा तरी तुम्ही नक्की नवनाथाची गाथा नक्की वाचवी आणि स्वामींचे आठवण नक्की काढावी.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.