नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो वट सावित्री पौर्णिमेला हिंदू धर्मशास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे. या दिवशी महिला उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याला फेरी मारून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे,पतीला कायमस्वरूपी दीर्घायुष्य मिळू दे, पती जे कार्य करेल त्या प्रत्येक कामात त्याला यश प्राप्त होऊ दे. अशी प्रार्थना करतात.
तसे पाहता आपल्या भारत वर्षामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सण विशिष्ट गुणांनी त्या त्या वेळी साजरा केले जातात. याला देवादिकांचे ही विशेष महत्त्व व आशीर्वाद असतात. आणि प्रत्येक सणाचे महत्त्व वेगळे असते.
तर मित्रांनो वटपौर्णिमेला घरातील महिलाअसतील तर त्यांनी ही एक चूक अजिबात करू नये. बऱ्याच महिलांना ही गोष्ट माहीत नसते. त्यामुळे या चुका सातत्याने म्हणजे प्रत्येक वर्षी घडत असतात.
तर मित्रांनो आता जाणून घेऊ आपण किती चुक कोणती आहे. मित्रांनो जेव्हा महिला उपवास करतात तेव्हा काही महिला दुपारी पूजा करून येऊ पर्यंत उपवास करतात आणि त्यानंतर दुपारी उपवास सोडतात. खरंच तर असा दुपारी उपवास सोडणे हे मान्य नाही त्यामुळे ही चूक मानली जाते.
तर मित्रांनो काही महिला दुपारी घेऊन करतात आणि संध्याकाळच्या वेळी उपवास ठेवतात ही देखील दुसरी चूक आहे. तर काही महिला उपवास म्हणून शाबू खाणे किंवा अन्य फराळाचे साहित्य खाणे असे करतात. मात्र याला मिठाचा वापर केल्यामुळे हे पदार्थदेखील खाणे मान्य नसते आणि हे पदार्थ खाल्ल्याने देखील उपवास मोडल्या सारखे होते.
तर मित्रांनो या दिवशी असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. आणि मुख्य म्हणजे दिवसभर उपवास करावा. आणि उपवासाला पदार्थ न खाता फळ खावेत, ज्यूस प्यावे असे कोणतेही पदार्थ आपण ग्रहण केले तरी चालतील यामुळे उपवास पूर्ण होईल.
तर मित्रांनो या चुका अजिबात करू नयेत नाहीतर या उपवासाचे कुठलेच महत्त्व राहत नाही आणि ज्यासाठी हा उपवास केला आहे कदाचित साध्य होऊ शकत नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.