मंगळसूत्र गळ्यामध्ये का घातले जाते ? मंगळसूत्राला सौभाग्याचे लेणे का म्हणतात ?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो विवाहित स्त्रीची ओळख तिच्या गळ्यातील मंगळसूत्र वरून कोणत्याही मुलींचे लग्न होत असताना तीच्या गळ्या मधे हे मंगळसूत्र घातले जाते मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांच्या दौर्‍यामध्ये दोन वाट्या व चार महिने मिळून तयार होणारा दागिना म्हणजे मंगळसूत्र होय. मंगळसूत्र म्हणजे पतीवरील प्रेम व त्याचा आदर आहे. व हे मंगळसूत्र प्रत्येक सुवासिनी स्त्रीला अतिप्रिय आहे.

हे प्रत्येक सुवासिनी स्त्रिया मंगळसूत्राला आपला महत्त्वाचा दागिना म्हणतात लग्न झाल्यानंतर पत्ती वरील संकट कमी करणारे मंगळसूत्र हे एक साधन आहे. मंगळसूत्र मध्ये बांधलेले दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन आहे. आणि मंगळसूत्र मध्ये असलेली ती चार मनी म्हणजे धर्म, मोक्ष, अर्थ आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत.

मंगळसुत्रातील दोन वाट्या म्हणजे माहेर आणि सासर आहे. मंगळसूत्रातील एक्वा ती शिवाची व शक्तीची आहे. शिव आणि शक्ती यांच्या साथीने सासरच्या सर्व मंडळींचे रक्षण आपल्याला करायचे आहे. व दोन त्यांना जोडणारी तार की आपल्याला असे सांगते. की माहेरच्या कुलदेवतेची पूजा करणे सोडून सासरच्या कुलदेवतेची आपल्याला पूजा करायची आहे.

ही परवानगी हिंदू शास्त्रानुसार मंगळसूत्र कडून दिली जाते. एका मंगळसूत्राच्या वाटीमध्ये हळद भरून व एका वाटीमध्ये भरून तिची विधियुक्त पूजा केल्यानंतर हे मंगळसूत्र हे मंगळसूत्र गळ्यामध्ये बांधले जाते. हळदीने भरलेली वाटी म्हणजे आपले माहेर व कुंकवाची भरलेली वाटी म्हणजे आपले सासरे आहे. व कुलदेवतेची पूजा करून शास्त्रशुद्ध पद्धतीने ते मंगळसूत्र महिलांच्या गळ्यात बांधले जाते.

लग्नाच्या वेळी पती हे मंगळसूत्र आपल्या पत्नीचा च्या गळ्यामध्ये बांधतो. व त्यानंतर ते पती-पत्नी होतात व ही पद्धत आयुष्यभर हे मंगळसूत्र ती आपल्या गळ्यामध्ये घालते. मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून ते ज्या स्त्रीचे स्त्रीधन आहे. मंगळसूत्राला संस्कृत मधे मांगले तंतू असे म्हणतात याचा अर्थ असा की सर्व काही मंगलमय करणारा दोरा मंगळसूत्राची लांबी पोटापर्यंत असावी.

कारण त्याठिकाणी अनाहत चक्र आहे. मंगळसूत्र मध्ये असलेल्या दोन्ही वाटांचा स्पर्श अनहात चक्रा ला झाला पाहिजे. या यामुळे महिलांचे मन चित्त शांत राहते. यामुळे स्त्रीला प्राथमिक शक्ती मिळते व त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये मंगळसूत्राला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मात्र त्याचे महत्त्व सगळीकडे एक सारखेच आहे.

तामिळनाडू आणि केरळमध्ये ताळी नावाचा एक सौभाग्य अलंकार आहे. आणि हा अलंकार वधूच्या गळ्यामध्ये बांधण्याची पद्धत आहे. यामुळेच लग्नामध्ये वधू च्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधण्याची पद्धत सुरू झाली असावी. कुंकू चुडा व मंगळसूत्र घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लागते.

याची प्रार्थना पत्नी सदैव करत असते आपल्याकडे अशी समजूत आहे. की पत्नीने गळ्यामध्ये मंगळसूत्र हातामध्ये चुडा व कपाळावर कुंकू लावल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते. त्याची सर्व अडचणीतून सुटका होते त्यामुळे प्रत्येक स्त्री आपल्या गळ्यामध्ये हे घालत असतात. आत्ताच्या आधुनिक काळामध्ये मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन आलेल्या आहेत. त्याचा वापर फॅशन म्हणून जरी होत असला तरी मंगळसूत्राचे महत्त्व काही कमी झालेले नाही.

आता च्या वेगवेगळ्या मंगळसूत्र मध्ये काळे पोत घालून देखील महिला ते मंगळसूत्र म्हणून आपल्या गळ्यामध्ये घालतात. मंगळसूत्र ऐवजी हे फॅन्सी मंगळसूत्र वापरल्यामुळे त्यांचे पती वरील प्रेम हे तीळ मात्र कमी होत नाही. यामध्ये सर्व काही येते सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंगळसूत्र हे ज्या स्त्रीचे सौंदर्य वाढवण्याचे काम देखील करतील. व तिच्या सौंदर्यामध्ये भर पडते. ते मंगळसूत्र साध्या पद्धतीची असो किंवा फॅन्सी असो मंगळसूत्राचे महत्व हे मात्र कायमच राहणार आहे.

त्यामुळे प्रत्येक महिला आपल्या पतीचे आयुष्य वाढविण्यासाठी आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतात. आणि आणि देवाकडे सदैव प्रार्थना करतात की आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे. व त्याच्या सर्व अडचणी दूर होऊ देत यासाठी त्या महिला गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतात.

मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *