नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या प्रगतीसाठी, तो काय करेल त्या प्रत्येक कामात यश येण्यासाठी महिलांनी हा मंत्र वटपौर्णिमेच्या दिवशी एकवीस वेळा बोलावा. या मंत्रामुळे पतीला दीर्घायुष्य लाभेल तसेच पतीच्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये काही सण, वार, उत्सव विविध पद्धतीने साजरे केले जातात. यामधील प्रत्येक क्षणाला उत्सवाला विशेष असे महत्त्व आहे. त्याचबरोबर प्रत्येक सणाचे वेगवेगळे देखील महत्त्व आहे. यापैकीच असा एक सण म्हणजे महिलांसाठी चा वटपौर्णिमा हा सण होय.
तर मित्रांनो यंदाचा हा वटपौर्णिमा सण जून महिन्यातील 14 तारखेला आणि मराठी महिन्यानुसार ज्येष्ठ शु.15 ज्येष्ठा नक्षत्राला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात आणि मनोभावे वडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मिळू दे, त्याला सदैव दीर्घायुष्य लाभुदे अशी प्रार्थना करतात.
तर मित्रांनो या दिवशी महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणखी एक महत्वाचा मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र फक्त 21 वेळा म्हणायचा आहे. स्वामी समर्थांच्या माहिती कशा नुसार प्राप्त झालेल्या या मंत्राचे नाव यम मंत्र असे आहे. म्हणजेच काय तर देवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणावयाचा हा मंत्र आहे.
सहाजिकच यमदेव प्रसन्न झाल्याने कुणाला सहजरित्या दीर्घायुष्य प्राप्त होईल. हा मंत्र खालील प्रमाणे आहे…
ॐ सूर्यपुत्राय विद्महे, महाकालाय धीमहि। तन्नो यमः प्रचोदयात्।
मित्रांनो वरील मंत्र महिलांनी पूजा करून आल्यानंतर दिवसभरात कधीही एकदा म्हटला तरी चालतो मात्र म्हणताना हा मंत्र 21 वेळा अगदी श्रद्धेने म्हटला पाहिजे आणि आपली प्रार्थना मनापासून केली पाहिजे.
मित्रांनो प्रत्येक मंत्राचे वेगवेगळे विशेष महत्त्व असतात हे आपण जाणतोच. हा देखील असाच एक विशेष मंत्र असल्याने त्याला मोठे महत्त्व आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.