सर्व काही करून घरामध्ये सुख शांती नसेल तर स्वामींची ‘ही’ चमत्कारी सेवा करा !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो बरेच उपाय करून सेवा करून वेगवेगळे तोडगे करून देखील आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान लागत नाही. सतत घरामध्ये वाद-विवाद, कटकटी, पैसा टिकत नसेल, घरामध्ये बरकत राहत नसेल, सतत कामांमध्ये अपयश येत असेल, आपली स्वप्ने आणि इच्छा अपूर्ण राहणे.

आपण जे काही ठरवले आहे ते न होणे किंवा आपले कोणतेही कार्य न होणे, इच्छा अपूर्ण राहणे असे आपल्या सोबत जर घडत असेल तर स्वामींची एक चमत्कारी सेवा मनोभावाने आणि पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांवर पूर्णपणे विश्वास ठेवून ही चमत्कारी सेवा करावी. आपण जर ही सेवा मनापासून आणि श्रद्धेने केली तर आपली कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही. आपल्याला सर्वच कामांमध्ये कार्यांमध्ये यश येईल. तसेच आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, बरकत सर्व काही येईल.

आपले कुटुंब आपण आनंदी राहू जर आपण हीच स्वामींची चमत्कारी सेवा केली तर स्वामींची चमत्कारी सेवा अगदी साधी आणि सोपी आहे. आणि ही सेवा आपल्याला दररोज न चुकता करायचे आहे. जर आपल्याला कोणती अडचण आली किंवा कोणती समस्या आली तर त्या दिवशी ही सेवा नाही केली तरी चालते. मात्र न चुकता ही सेवा आपल्याला करायचे आहे.

या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही सी महाराजांची सेवा आपल्याला नित्यनियमाने करायचे आहे. आणि ही सेवा करण्यापूर्वी एक कोणती तरी वेळ ठरवायचे आहे. ही सेवा आपण सकाळी नाहीतर संध्याकाळी करायची आहे. दिवसातून एक वेळेस असच ही सेवा आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपल्याला वेळ निश्चित करावा लागणार आहे. जर ही सेवा आपण सकाळी केली तर दुसऱ्या दिवशी देखील ही सेवा आपल्याला सकाळीच करायची आहे त्यामुळे वेळ निश्चित करावी.

आपल्याला कोणतीही एक वेळ निश्चित करून आपल्या देवघरासमोर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर आपल्यालाही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना आपल्याला तीन नियमांचे पालन करून ही स्वामी समर्थ महाराजांची चमत्कार ही सेवा आपल्याला आपल्या देवघरासमोर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समजलो मूर्तीसमोर करायची आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला गुरुचरित्रातील हे पारायण आहे.

गुरुचरित्र मधील एकविसावा अध्याय रोज एक वेळेस वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला रामरक्षास्तोत्र वाचायचा आहे. तो देखील आपल्याला एक वेळेस असच वाचायचा आहे. राम रक्षा स्तोत्र आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा या पुस्तकामध्ये मिळेल. पहिल्यांदा गुरुचरित्राचा एकविसावा अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर एक वेळेस राम रक्षा स्त्रोत्र आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तीन माळी जप आपल्याला करायचा आहे.

फक्त दररोज न चुकता आपल्याला श्री स्वामी समर्थ चमत्कारी महाराजांची सेवा करायचे आहे. ही सेवा जर आपण श्रद्धेने विश्वासाने जर केली तर चमत्कार आपण स्वतः पाहू शकणार आहात. श्री स्वामी समर्थ महाराजांची चमत्कार सेवा खंड न पाडता जर आपण दररोज केली तर याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतील.

काही कारणास्तव काही अडचणी आल्या तर त्या दिवशी आपण ही सेवा थांबू शकतो. तिथून पुढे पुन्हा आणि ही सेवा न चुकता सुरू ठेवायचे आहे. ही सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये दिली जाते. जर आपल्याला घरामध्ये आपल्याला सुख समाधान समृद्धी पाहिजे. असेल तर न चुकता आपण ही सेवा करून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान सर्व काही मिळू शकतो. आणि याचे चमत्कार इस आपल्याला दिसू शकते. त्यामुळे अचूकता नित्यनियमाने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी.

मित्रानो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.