नमस्कार मित्र- मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकांचा वेगळ्या प्रकारचे शुभ योग आहे. आणि अशा अंकांचा आपल्या संपत्ती मध्ये ते वाढ करून घेण्यासाठी कसा वापर करायला हवा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये घेणार आहोत. 24 म्हणजेच दोन आणि चार यांची बेरीज सहा होते. आणि सहा हा आकडा शुक्र ग्रहाची संबंधित आहे.
आणि हा शुक्र ग्रह आपल्याला जगण्यासाठी खूप चांगले योग बनवून देतो. तो त्याला आपण लक्झरी योग देखील म्हणू शकतो. लक्झरी योग म्हणजे गाडी बंगला भरपूर पैसे मिळतोच त्याशिवा आपल्याला उत्तम आरोग्य देखील लाभते. मानसिक समाधान देखील मिळणार आहे आहे.आपण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी दुसरे काही उपाय करत असाल तर ते उपाय करून झाल्यानं
तर मगच हा उपाय करावा. एकाच वेळी दोन उपाय करू नये कारण एकाचेही फळ मिळत नाही. एकावेळी एकच उपाय करावा 24 अंकाची बेरीज 6 होते. आणि हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. आणि लक्ष्मी यंत्राच्या संख्येची बेरीज होते. पंधरा म्हणजेच पाच आणि एक यांची बेरीज देखील सहा होते. आणि शुक्र ग्रह आपल्याला सर्व काही मिळवून देणारा ग्रह 2 अंक हा अंक आहे. चंद्रमा अनिता आपल्या मनाशी संबंधित आहे आणि चार अंक आहे. बोल व राहू तो आपने बौद्धिक क्षमता मजबूत बनवतो.
जर आपण दोन आणि चार या अंकाचा वापर केला तर आपल्याला राजा बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांची आर्थिक प्रगती होत नाही. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश येत नाही त्यांनी या दोन अंकांचा वापर करावा. त्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. 24 तारखेला जन्मलेले लोक खूपच भाग्यशाली असतात. जानू चा जन्म 24 तारखेला झाला आहे. त्यांना सरकारी नोकरीचे योग देखील मिळतील 6 अंक आपला शुक्र मजबूत करतो. हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित असल्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होऊ देण्यास मदत करतो. 24 नंबर सगळ्यांसाठीच लकी आहे. त्यामुळे हा नंबर सर्वजण वापरू शकता.
आपल्याला निळ्या शाईच्या पेनाने सहाय्याने कोऱ्या कागदावर चोवीस हा आकडा लिहायचा आहे. आणि हा आकडा लिहिलेला कागद आपल्याला आपल्या ऊशी मध्ये ठेवायचा आहे. हे एक पर्समध्ये ठेवायचा आहे. हे एक तिजोरीमध्ये व एक आपण ज्या ठिकाणी नोकरी किंवा धंदा करतो, त्या ठिकाणी ठेवायचा आहे. जर हा कागद आपण अशा ठिकाणी ठेवू शकत नसेल, तर आपल्या हातावरील अंगठ्याच्या म्हणजेच तळव्याच्या आमच्याकडील बाजूवर लिहायचा आहे. जर आपण डावरे असाल तर उजव्या हातावर आपल्याला लिहायचे आहे.
आणि जर आपण उजव्या असाल तर डाव्या हातावर आपल्याला हा 24 आकडा लिहायचा आहे हे 24 आकडा दररोज आपल्याला लिहायचा आहे.जर आपले गुडघे मान पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागेवर आपल्याला 24 हा आकडा लिहायचा आहे. हा आकडा आल्यानंतर लगेच आपल्याला बरं वाटेल असे नाही. पण हळूहळू करत हा विकार आपला कायमचा नाहीसा होईल. हा आकडा एवढा प्रभावशाली आहे. की आपल्याला पैसा संपत्ती सर्व काही मिळून देणार आहे.
मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.